आ-त्म ह त्या नाही तर असू शकते ह त्या ! सुशांतच्या केस मध्ये ‘या’ व्यक्तीचा सर्वात मोठा खुलासा,रात्री 3:30 वाजेलाच झाला होता मृ-त्यू…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जाऊन आज जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरी त्याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहेत. मुंबई पोलिस आजही अनेकांचे जबाब नोंद होतच आहेत. मुंबई पोलिसांनी जवळपास तीस जणांची जबाब नोंदवले आहेत. मात्र, यामधूनही अजूनही काही सत्य समोर आलेले नाही. यापूर्वी सलमान खान याचे नाव चर्चेत आले होते.
याचे कारण म्हणजे सलमान खान याला करण जोहरच्या ड्राईव्ह या चित्रपटात त्याच्या ओळखीच्या अभिनेत्याला घ्यायचे होते. मात्र, तिथे सुशांत सिंह राजपूत याची वर्णी लागली. त्यानंतर सलमान खान आणि सुशांत सिंग राजपूत आणि सलमान खान यांचे खटके उडाले होते.
मात्र, तिच्या चौकशीतून काहीही समोर आले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी संजना हिने सुशांत याच्यावर मिटू अंतर्गत आरोप लावल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर तिने सांगितले की, मी असे कधीही आरोप केले नाही. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता.
मात्र, पोलिस आता कुठल्या दिशेने चौकशी करतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठे मोठे बॅनर हाऊस यांची देखील चौकशी केली होती. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात तो काम करणार होता. मात्र, काही कारणांनी हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.
त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यांच्या चौकशीतून काहीही माहिती समोर आली नाही. शेखर कपूर यांची देखील चौकशी केली. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. याप्रकरणी दोन दिवसापूर्वी सुशांत सिंह राजपूतयाचा मित्र असलेला विशाल याने नवा दावा केला असून सुशांत सिंह राजपूत याची ह*त्या करण्यात आल्याचे सांगितले आहे.
तसेच पहाटे साडेतीन वाजता त्याचा मृ*त्यू झाल्याचे त्याने म्हटले आहे. याबाबत आपण त्याच्या कुटुंबियांना माहिती देखील त्याने म्हटले आहे. विशाल याने दिलेली माहिती खरी आहे का ? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
जर त्याने दिलेली माहिती खरी असेल तर त्याचा खू*न कोणी केला याचा तपास घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा याबाबत पोलीस आणि सुशांत यांचे नातेवाईक देखील साशंक आहेत.