सुशांत सिंह आ त्म ह त्या प्रकरण : बिहार पोलिसांच्या चौकशी मध्ये ‘हे १०’ सत्य आले समोर… वाचून धक्का बसेल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जग सोडून जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी होत आहे. मात्र, या प्रकरणाची चर्चा अजूनही थांबताना दिसत नाही. या प्रकरणात सलमान खानसह संजय लीला भन्साळी आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांची नावे जोडली गेलेली आहेत. तसेच त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचे देखील नाव जोडले असून तिची बारा तास चौकशी झाली होती. मात्र, आता पोलिसांनी याबाबत 10 बाबींवर तपास करण्यास सुरूवात केली आहे. ही कारणे कोणती आहेत, चला जाणून घेऊ
१.सुशांत सिंह याच्या ट्विटरची माहिती पोलिसांनी ट्विटर इंडियाकडून मागवली आहे.
४. सुशांत सिंह यांचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा या चित्रपटातील अभिनेत्री संजना संघवी हिची पोलिसांनी चौकशी केली.
५ संजना संघवीसोबत सुशांत याने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येतो. मात्र, संजना हिने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सुशांत माझ्यासोबत चांगलाच राहत होता, असे म्हटले आहे.
६. वायआरएफ सोबत करार केला होता. त्यानुसार त्याला पहिल्या चित्रपटासाठी 30 लाख रुपये मिळाले होते. पहिला चित्रपट हिट झाला तर दुसरा चित्रपटासाठी साठ लाख मिळणार होते. मात्र, चित्रपट हिट झाला नाही तर दुसर्या चित्रपटासाठी तीस लाख देऊ, असे म्हटले होते. जर तिसरा चित्रपट हिट झाला तर त्याला एक कोटी रुपये देण्यात येणार होते.
७. चित्रपट हिट किंवा फ्लॉप हे वाय आर एफ ठरवणार होते. पहिला चित्रपट शुद्ध देसी रोमान्स हिट झाल्यानंतर दुसरा चित्रपट बोमकेश बक्षी यासाठी यशराज ने त्याला एक कोटी रुपये दिले. तिसरा चित्रपट पाणी हा प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटासाठी शेखर कपूर यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
८.स्वतःला सुशांत सिंह राजपूत याचा मित्र सांगणारा संदीप सिंह याचा जबाब अजून पोलिसांनी घेतला नाही. पोलिस त्याला काही दिवसानंतर चौकशीसाठी बोलणार आहेत. संदीप सिंह हा त्याच्या अतिशय जवळचा होता
९. सुशांत याला धोनी सोबत क्रिकेट मॅच खेळायची होती, तर नासामध्ये मुलांना पाठवायचे होते. पूर्वीच्या मॅनेजर सोबत त्याचे व्हाट्सअप वर बोलणे झाले होते.
१०. मुंबई पोलिस अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शोभित चक्रवर्ती याची चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेत आहे. त्याच्या चौकशीतून काहीतरी समोर येण्याची शक्यता आहे. रिया ही त्याची बिझनेस पार्टनर होती. सुशांतच्या कंपनीत शोभित चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती दोघेही डायरेक्टर पदावर होते त्यामुळे पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.