चाहत्यांना आणखी एक धक्का.. सुशांत नंतर ‘या’ अभिनेत्रीची आ त्म ह त्या..कारण वाचून थक्क व्हाल..

सिनेइंडस्ट्रीमध्ये covid-19 मुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेक कलाकारांचे निधन झाले आहे. त्यात इमरान खान, दिगग्ज अभिनेता ऋषी कपूर गायक साजिद खान यांचे निधन झाले. त्याचबरोबर मागच्या महिन्यात 14 जून ला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने ग ळ फा स लावून आ*त्म*ह*त्या केल्याने त्याचा परिवार आणि चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीमधील कलाकार आ*त्म*ह*त्या करण्याचे सत्र सुरू आहे. दोन कलाकारांची आ*त्म*ह*त्या केल्याची घटना ताजी असताना एकानंतर एक कलाकारांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहेत. साऊथ इंडस्ट्रीमध्ये काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याने ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली होती. या सर्वांचे आ*त्म*ह*त्याचे कारण डि*प्रे*श*नमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
प्रेक्षाच्या आ*त्म*ह*त्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र डि*प्रे*श*नमुळे तिने आ*त्म*ह*त्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिने आ*त्म*ह*त्या करण्यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी एक निरा*शजनक पोस्ट लिहिली होती.
ज्यात तिनं लिहिलं, ‘सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्न म*रून जाणे’. सकाळी जेव्हा प्रेक्षाचे बाबा तिला उठवायला तिच्या रुममध्ये गेले. त्यावेळी त्यांनी तिचा मृ*तदे*ह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. त्यांनी तिला लगेच रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृ*त घोषित केले.