ध’क्कादा’यक ! बिहारमध्ये अंत्यसंस्कारहून परतताना भी’षण अ’पघा’तात सु’शांत सिं’ग राजपूतच्या कुटुंबातील ५ जणांचा मृ’त्यू..

Entertainment
अ’पघा’त हा नेहमीच दु’र्दैवी आणि दुः खद बा’तम्या देणारा ठरतो. म्हणून तर जेव्हा आपण कोणाच्या अ’पघा’ताची बातमी ऐकतो, आपल्या मनात ध’डकी बसते. कधी-कधी या अप’घातांची भी’षणता इतकी जास्त असते की, जागीच अनेकांची मृ’ त्यू होते. कुटुंबाच्या कुटुंब उ’द्धवस्त होतात, आणि या बातम्या ऐकल्या की मन सुन्न होते.
आज म्हणेजच १६ नोव्हेंबररोजी पहाटेच्या वेळी हा भी’षण अ’पघा’त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने सुमोच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे हा भ’यंक’र अ’पघा’त घ’डला. या अ’पघा’तामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचे जागीच नि’धन झाले. आणि ४ जण अतिशय गं’भीर ज’खमी झाले आहेत.
सध्या सर्व ज’खमींवर जवळच्या रुग्णालयात योग्य उप’चार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अ’पघा’तग्र’स्त सुमोमध्ये जवळपास १० जण होते. जमुई जिल्ह्यात असणाऱ्या खैरा पो’लीस ठाण्याच्या ह’द्दीत सगदहा भंडारा गावात ते तेथील लालजीत सिंग यांची पत्नी गीता देवी यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. या अंत्यसंस्काराहून परत येत असताना सिंकदरा-शेखपुराजवळील राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या सुमो गाडी आणि ट्रकमध्ये ध’डक झाली.
ही ध’डक इतकी भी’षण होती की, सुमोचा पुढच्या भागाचा अक्षरशः चु’रा झाला. या ट्रकमध्ये एलपीजी गॅस ठेवण्यात आले होते. यामध्ये गीता देवी यांचे पती लालजीत सिंग, मोठा मुलगा अमित शेखर उर्फ नेमानी सिंग, लहान मुलगा रामचंद्र सिंग, मुलगी बेवी देवी, भाची अनिता देवी आणि चालक प्रीतम कुमार या सर्वांचे जागीच दुर्दै’वी नि’धन झाले.
या अ’पघा’तामध्ये नि’धन पावलेल्या ६ जणांपैकी लालजित सिंग, हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मेहुण्याचा मेहुणा होता. सुशांत सिंग राजपूतचा मेहुणा ओमप्रकाश सिंग हा हरियाणातील पो’लीस खात्यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. या भयं’कर अ’पघा’तानंतर कुटुंबासह संपूर्ण गावात देखील शो’कक’ळा प’सरली आहे.