सलमानच्या ‘तेरे नाम’ मध्ये भिकारी दिसणारी खऱ्या आयुष्यात दिसतेय इतकी ग्लॅमरस, पहा तिचे ‘हॉट’ फोटो

सलमानच्या ‘तेरे नाम’ मध्ये भिकारी दिसणारी खऱ्या आयुष्यात दिसतेय इतकी ग्लॅमरस, पहा तिचे ‘हॉट’ फोटो

बॉलीवुड चित्रपट सृष्टीमध्ये मुख्य भूमिका निभावणारे अभिनेते आणि अभिनेत्री सोबत सहकलाकार देखील तितकेच हूंन्नरी असतात. सहकलाकारांचा चित्रपटातील रोल अगदी सर्वसामान्य असा असतो. चित्रपटात त्यांचा पोशाख,. राहणीमान, केशभूषा अगदी साधी ठेवणीतील असतात.

परंतु तेच सहकलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कितीतरी पट चांगले दिसत असतात. आज आपण अश्याच एका सहकलाकाराचे भूमिकेबद्धल चर्चा करणार आहोत. ही सहकलाकार एका चित्रपटात भिकारिनीची भूमिका करताना दिसत आहे. तिच्या भूमिकेमुळे तीला साजेशी अशी वेशभूषा साकारावी लागली होती.

चित्रपटात भिखारी बनणारी मुलगी खरं तर सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका चौधरी आहे. राधिकाने हिंदी तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांत काम केले आहे. ‘तेरे नाम’ मध्ये राधिका कदाचित फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये दिसली असेल, परंतु प्रत्यक्षात ती खूपच सुंदर आहे.

तेरे नाम या चित्रपटात वेड्या भिखारीनच्या भूमिकेत दिसणारी राधिका चौधरीने तिच्या अभिनयाने सर्वांनाच भावूक केले. सलमानला पागल खाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी ती भिकारी सलमानच्या मागे मागे पळताना दिसणारा तो भावनिक देखावा चाहत्यांना आजही रडवतो.

राधिकाने 1999 मध्ये तेलुगू चित्रपटाद्वारे करियरची सुरुवात केली होती. राधिकाचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता करीना कपूर आणि फरदीन खान स्टारर ‘खुशी’ होती. यानंतर राधिकाने दोन चित्रपट केले आणि अचानक अभिनयाला निरोप दिला.

यानंतर राधिकाने दिग्दर्शनात तिचा हात आजमावला. 2010 मध्ये तीने लास वेगस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ऑरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मसाठी सिल्व्हर ऐस पुरस्कार जिंकला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *