वयाच्या 46 व्या वर्षी स्वतःच्याच भाचीला डे-ट करत आहे ‘हा’ डायरेक्टर, तिच्यासोबत लवकरच अ-डक-णार वि-वाहबं-धनात ..!

वयाच्या 46 व्या वर्षी स्वतःच्याच भाचीला डे-ट करत आहे ‘हा’ डायरेक्टर, तिच्यासोबत लवकरच अ-डक-णार वि-वाहबं-धनात ..!

भारताचे मायकेल जॅक्सन म्हणून प्रसिद्ध असलेले प्रभु देवा आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खुपच चर्चेत आले आहेत. त्याच्या चित्रपट कारकीर्दीत जितके उतार-चढाव सिद्ध झाले, तितकेच उतार-चढाव त्याचे वैयक्तिक आयुष्यातही झाले आहे. २०११ मध्ये पत्नी रामलताला घटस्फोट दिल्यानंतर प्रभु देव एकटाच आयुष्य जगत होता.

पण आता त्याच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला आहे. प्रभूदेवाने सण 1995 मध्ये क्लासिकल डान्सर रामलत सोबत विवाह केला होता. जी एक मु-स्लिम खानदानातील होती. त्याचबरोबर लग्नानंतर रामलताने आपला ध-र्म बदलला आणि त्यासोबतच नाव बदलले आणि लता असे नाव ठेवले होते.

त्यानंतर लता यांनी पती प्रभुदेवा वि-रोधात या-चिका दाखल केली आणि तिने प्रभू आणि तिचा समेट घडवून आणण्यासाठी तीने अ-पिल दाखल केले होते. त्यावेळी लता हिने को-र्टा-ला ध-म-की दिली की, तीची मागणी पूर्ण न केल्यास ती आम-र-ण उ-पोषण करेल.

त्याच वेळी, बऱ्याच महिला लतासोबत सामील झाल्या होत्या आणि रस्त्यावर उतरून त्या स्त्रि-यांनी गों-धळ उडायला सुरुवात केली आणि नयनताराची पोस्टर्सही जा-ळली जात होती. पण दु-र्दैवाने प्रभुदेवाने तीचे म्हणणे ऐकले नाही आणि २०११ मध्ये पत्नी लतापासून घ-टस्फो-ट झाला. यानंतर प्रभुदेवा आणि नयनतारा मुंबईत एकत्र राहू लागले.

46 वर्षांचा प्रभु देवा दुसरे लग्न करणार आहे :- प्रभु देव लवकरच दुसरे लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसांपासून एकट्याने राहत असलेला प्रभु देवा पुन्हा एकदा रि-लेश-नशि-पमध्ये आला आहे. प्रभू देवा सोबत लग्न करणारी ही मुलगी इतर कोणी नसून त्याचीच भाची आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभु देव गेल्या काही दिवसांपासून आपल्या भाचीला डे-ट करीत होता आणि लवकरच लग्न करण्याचीही त्यांची तयारी आहे. मात्र, अद्यापपर्यंत प्रभुदेवाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *