लवकर तरुण दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतला होता इंजेक्शनचा आधार, आईनेच केली होती मदत….

लवकर तरुण दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतला होता इंजेक्शनचा आधार, आईनेच केली होती मदत….

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्या मेकअप आणि श-स्त्रक्रियेशिवायही अतिशय सुंदर दिसतात. त्यांच्याकडे पहात असतांना असे वाटते की भगवंताने त्यांना विश्रांतीच्या क्षणात बनवले आहे. त्याचबरोबर, अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांची सुंदर आणि बोल्ड दिसण्यासाठी श-स्त्रक्रिया करतात आणि चेहरा देखणा आणि सुंदर बनवतात.

पण आज आपण ज्या अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली नाही. कारण तिला सुंदर बनायचं नव्हत तर कमी वयातच तिला तरुण बनायचं होते. दिसायला तर ती अतिसुंदर आहे. अशा या अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी नव्हे तर कमी वयात तरुण होण्यासाठी सर्ज-री नाही तर चक्क इं-जेक्शनचा वापर केला होता.

यानंतर तिने ‘किसी देश में निकला होगा चांद’ आणि ‘कभी सास भी बहु थी’ या मालिकांमध्येही काम केले आहे. हंसिका वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत टीव्ही मालिकांमध्ये काम करत राहिली, जी एक विशेष बाब आहे. इतक्या लहान वयात देखील उत्कृष्ठ कामगिरी करून हंसिका लहान वयातच प्रसिद्ध झाली आहे. तिला मिळालेले प्रसिध्दी मुळे तिला पुढे कामे देखील अधिक प्रमाणात मिळत गेले.

इंजेक्शन घेऊन झाली तरुण ही अभिनेत्री !

2007 मध्ये हंसिका बॉलिवूड चित्रपट ‘आपका सूरूर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यावेळी, ती फक्त 16 वर्षांची होती आणि 18 वर्षाने मोठा असलेला अभिनेता हिमेश रेशमियासोबत रोमान्स करताना दिसली होती. या चित्रपटात हंसिका 21-22 वर्षाच्या मुलीसारखी दिसत होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *