दोन पतींना घ-टस्फो’ट देऊन ति’सरा न’वरा करू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री, आता हवाय ‘या’ टा’ईपचा मुलगा…

बॉलिवूड आणि टीव्ही जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्न झाले परंतु त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. विवाहानंतर अपत्य होऊन देखील अशा अभिनेत्रीचे आपल्या पतीसोबत घ-टस्फो’ट झालेले आहेत. घ-टस्फो’टानंतर देखील या अभिनेत्री आपल्या मु’लांसमवेत एकट्याच जीवन जगत आहेत.
पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत की त्यांनी पहिल्या विवाहाचे नंतर दुसरे लग्न करून देखील त्या आनंदी आहेत. पण आज आपन अशा अभिनेत्रीबद्धल बोलणार आहोत आहे जीने आतापर्यंत 2 मु’लांबरोबर लग्नाचे साथ फेरे घेऊन देखील तीची दोघांकडूनही फ’सवणू’क झालेली आहे.
अभिनेता जीत उपेंद्रला घ’टस्फो’ट दिल्यानंतर ती आतून पूर्णपणे तु’ट’ली होती आणि आयुष्यात कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण हळूहळू वेळ जसजसा वाढत गेला तसतसे दीपशिखा तिच्या जुन्या आठवणी विसरली आणि केशवला डे’ट करण्यास सुरूवात केली.
केशव आणि दीपशिखाचे प्रे’म इतके वा’ढले की त्या दोघांनी 2012 साली लग्न केले. काही दिवस केशव आणि दीपशिखाने आयुष्यातील दिवस मोठ्या प्रे’माने का’ढले. पण 2016 मध्ये केशव आणि दीपशिखा यांच्यात मोठा वा’द निर्माण झाला होता. त्यांचा वा’द इथपर्यंत पोहचला होता की दीपशिखा हिने केशव वि-रो’धात त-क्रा’र देखील नोंदवली होती.
दोन्ही पतींपासून घ’टस्फो’ट घेतल्यानंतर दीपशिखा अ’विवा’हितच जी’वन क’टवत राहिली. एका मुलाखतीत दिपशिखाणे सांगितले की, तीला एकटीला दोन मुलांचा सांभाळ करून पालन पोषण करणे शक्य नाही. ती ए’कट्या’ने मु’ले वा’ढवू शकत नाही.
तिला कधीकधी सीरियलसाठी कधी इकडे तर कधी तिकडे जावे लागते. दीपशिखा म्हणाली, ‘घ’टस्फो’ट मिळाल्यानंतर मी खूप ए’काकी पडली आहे. मला मालिका शूट करण्यासाठी जयपूरला जावे लागले होते. अशा परिस्थितीत माझी मु-लं मुंबईत एकटीच राहत होती.
मु’लांना एकटे सोडल्यामुळे मला त्यावेळी फार वा’ईट वाटले होते. परंतु वेळ मिळताच मला मुंबईला मुलांकडे जावे लागत होते. दीपशिखाने असेही सांगितले की तिला अस चार महिने कराव लागलं पण ती आता खूप खुश आहेत कारण तीची मुले आता हुशार झाली आहेत आणि आता त्यांना माझ्या स’म’स्या समजतात.
या धावपळीच्या आयुष्यामुळे मु’लांशी असलेले तीचे नाते आणखी म’जबूत झाले. दीपशिखा म्हणाली की ती आता खूप थ’कली आहे आणि जर तिला चांगली व्यक्ती मिळाली तर ती पुन्हा लग्न करू शकते.