बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला थ-क्क करणारा खुलासा, म्हणाली माझ्या व-डिलांनी मला बि-कि-नी घालायला सांगितली आणि..

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला थ-क्क करणारा खुलासा, म्हणाली माझ्या व-डिलांनी मला बि-कि-नी घालायला सांगितली आणि..

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अनेकदा तिच्या बि-क-नी लूक मुळे ट्रो-ल झाली आहे. ती हिंदी सिनेमातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रकुलला याआधी बि-क-नी वरून अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते मात्र तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तिच्यासाठी तिच्या कुटुंबाचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे.

एका मुलाखतीत तिने या गोष्टीचा खुलासा केला की तिचे करिअर सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत तिच्या आई-वडिलांनी तिच्या बो-ल्ड आणि बि-क-नी लूक ला पाठिंबा दर्शवला आहे. याआधी अनेकदा मी बि-क-नी कशी घालू हा प्रश्न तिला स-तावायचा. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला नेहमीच पुढे जाण्याचा सल्ला दिला.

रकुल ने स्वतः या गोष्टीचा जाहीर खु-लासा केला की तिच्या आई-वडिलांसोबत बि-कने लुक वरून चर्चा करते. चला तर जाणून घ्या रकुल प्रीत सिंहने याबाबत काय सांगितले. रकुल प्रीत सिंहने २०११ मध्ये पीजेंट मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत रकुल पाचव्या स्थानावर होती. या स्पर्धेवेळी तिला बि-क-नी घालावी लागेल या गोष्टीची तिला भी-ती होती.

त्यासाठी ती अजिबात तयार होत नव्हती मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला प्रेरित केले. एका मुलाखतीत रकुलने सांगितले की तिने तिच्या आईला सांगितले होते मिस इंडिया या स्पर्धेसाठी बि-क-नी घा-लावी लागते आणि मी यासाठी तयार नाही. त्यावेळी तिच्या आईने तिला सांगितले की यात कोणतीही एवढी मोठी गोष्ट नाही. तू स्वतःला या गोष्टीसाठी तयार कर.

रकुल सांगते की मुलांना त्यांच्या आई-वडिलांचा पाठिंबा अनेकदा मिळत नाही. मात्र माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यांना माझ्या बि-क-नी घा-लण्याचा कोणत्याही प्रकारचा त्रा-स होत नाही. रकुल ने तिच्या वडिलांबद्दल सांगताना सांगितले की जेव्हा ती बि-का-नीच्या शॉपिंग साठी जायची तेव्हा तिचे वडील तिला स्वतः सांगायचे की बि-क-नी ग-डद रंगाची घे. हलक्या रंगाची नको. रकुलने सांगितले की सुरूवाती-पासूनच तिचे आई वडील ओ-पन मा-ईंडेड आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली ठरली आहे.

रकुल प्रीत सिंह शे-वटच्या वेळी दे दे प्या-र दे चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रकुल शिवाय तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने सुमारे 64 को-टीं-ची कमाई केली होती. हा चित्रपट 17 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रकुल प्रीतने अ-य्यारी आणि यारियां या बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फिल्म-फेअरच्या एका रिपोर्टनुसार अभिनेत्री रकुल प्रीत ने एका मुलाखतीत हिं-ट दिली आहे की दे दे प्या-र दे या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येऊ शकतो. रकुल ने सांगितले की चित्रपटाच्या सिक्वेलची विचार करूनच क्लायमॅक्स लिखाण केले गेले होते.

शिवाय मी सुद्धा निर्मात्यांच्या सतत संपर्कात आहे. याव्यतिरिक्त रकुल लवकरच जॉन अब्राहम आणि जॅकलीन सोबत अ-टॅ-क या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. हा एक ॲ-क्शन पट आहे. तसेच ती अर्जुन कपूर सोबत सुद्धा एक चित्रपट करत आहे मात्र या चित्रपटाचे नाव अजून समोर आलेले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *