‘हे’ ५ हिंदू क्रिकेटपटू, ध’र्म ब’दलून पा’किस्तानकडून खेळले आहेत क्रिकेट, नंबर ५ वाल्या खेळाडूंन तर भल्याभल्यांना नाचवलं..

‘हे’ ५ हिंदू क्रिकेटपटू, ध’र्म ब’दलून पा’किस्तानकडून खेळले आहेत क्रिकेट, नंबर ५ वाल्या खेळाडूंन तर भल्याभल्यांना नाचवलं..

Sports

पाकिस्तानमध्ये मु’स्लिम ध’र्माची लोकसंख्या जास्त असल्यामुळे, आपल्याला पाकिस्तान म्हणलं की केवळ मु’स्लिम ध’र्मच समोर येतो. मात्र, पाकिस्तानमध्ये देखील इतर धर्माची, जनसंख्या आहेच. त्यामध्ये हिंदू धर्मातील देखील अनेकजण पाकिस्तानमध्ये राहतात. पाकिस्तानच्या क्रिकेट संघामध्ये केवळ मुस्लिमच नाही तर, इतरही धर्माचे खेळाडू होते आणि आहेत देखील. कोणत्याही खेळामध्ये, आपल्या देशाचे नेतृत्व करताना त्या खेळाडूंचा खेळच पहिला पाहिजे. एकदा बघू या त्या पाच खेळाडूंबद्दल.

२. वॉलिस मॅथियास : वॉलिस मॅथियासचा जन्म ब्रिटिश काळात झाला होता. मात्र त्याच्या कुटूंबाने, ध’र्मांतर केले होते. पाकिस्तान संघामध्ये मुस्लिम धर्माचा नसलेला वॉलिस मॅथियासपहिलाच खेळाडू होता. १९५०च्या दशकात वॉलिस मॅथियास पाकिस्तान संघाकडून खेळत होता. त्याने २१ कसोटी खेळल्या आणि २४च्या सरासरीने ७८३ धावा केल्या.

३. सोहेल फजल : धर्माने ख्रिश्चन असणारे सोहेल एक उत्तम फलंदाज होते. १९८०-९० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध त्यांनी ३२ धावांची सर्वोच्च खेळी खेळली होती. मात्र त्यांचा खेळ हवा तेवढा उत्तम नव्हता, म्हणून त्यांना काहीच सामने खेळण्याची संधी मिळाली.

४. मोहम्मद युसूफ:- युसूफ यूहाना या नावाने मोहम्मद युसूफ पूर्वी ओळखला जात होता. तो धर्माने, आधी ख्रिश्चन होता. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अश्या तिन्ही प्रकरामध्ये, मोहम्मद युसूफने आपल्या उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. युसूफने ९० कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. काही काळानंतर त्याला आवश्यकता वाटली आणि म्हणून त्याने आपला ध’र्म आणि नाव बदलले.

५. दानिश कनेरिया : पहिला पाकिस्तानी हिंदू खेळाडू अनिल दलपत यांचा दानिश कनेरिया चुलत भाऊ आहे. तो पाकिस्तानच्या क्रिकेट संघामधील दुसरा हिंदू खेळाडू आहे. कनेरियाने ६१ कसोटी सामने खेळले आणि २६१ विकेट घेतल्या. कनेरियाच्या गोलंदाजीचे नेहमीच कौतुक करण्यात आले. त्याच्या गोलंदाजी पुढे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शरणागती पत्करली होती.

खेळ हा कोणत्या जाती-धर्माला बांधील नाही, हे जगभरात बोलले जाते. आपल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये, किंवा इतर देखील अनेक खेळांमध्ये सर्वच धर्माच्या खेळाडूंनी आपला सर्वोतृकृष्ठ खेळ दाखवत, संपूर्ण जगामध्ये आपल्या धर्माचे नाही तर देशाचे नाव मोठे केलं आहे. म्हणून, खेळाला धर्माच्या किंवा इतर कोणत्याच चौकटीतून बघणे चुकीचेच ठरेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.