‘या’ अभिनेत्रीने प’ती नाही तर सा’सऱ्या’सोबत केला होता रो’मान्स, पहा शूटिंगच्या वेळी रात्री सा’सऱ्या सोबत एकाच रूममध्ये…

भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या नातेवाईकांसह चित्रपटात अभिनय केला आहे, परंतु अशा काही निवडक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या सा’सरच्याबरोबर काम करण्याची संधी देखील मिळाली आहे, आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपट अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत जिने आपल्या सासर्या’सोबत मोठ्या पडद्यावर काम करून बॉक्स ऑफिसवर मोठी चमक दाखवली.
आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती एक साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने एका चित्रपटात चक्क आपल्याच सासऱ्या’सोबत रो’मा’न्स केला होता. या चित्रपटात तिच्या खऱ्या आयुष्यातील सा’सरा हा प्रमुख अभिनेता होता तर ती यात त्याची हिरोईन बनली होती.
यानंतर समंथाने मॉडेलिं-गपासून खऱ्या अर्थाने आपल्या करिअरला सुरुवात केली. मॉडेलिं-ग दरम्यान समंथाला एका चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर तिने 2010 मध्ये ये माया चेसावे या चित्रपटातून पदार्पण केले. समंथाचा पहिला चित्रपट खूपच यशस्वी ठरला आणि तिला सर्वोत्कृष्ट आगामी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
या चित्रपटानंतर समंथाने अनेक चित्रपटात काम केले. त्यापैकी तिच्या मर्सल आणि रंगास्थलम चित्रपटांनी अनेक विक्रम मो’डले. 2013 मध्ये समंथाने तेलगू आणि तमिळ या दोघांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. असे करणारी रेवतीनंतर ती दुसरी दक्षिण आशियाई अभिनेत्री बनली.
आज यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समंथाचा समावेश आहे. तसेच ती दक्षिणची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका रिपोर्ट्सनुसार समंथा एका चित्रपटासाठी सुमारे दीड ते दोन कोटी फी घेते. समंथाची एकूण संपत्ती 356 कोटी रुपये असून तिचा हैदराबादमध्ये 10 कोटींचा बंगला आहे. तिच्याकडे मोठा कार संग्रह देखील आहे
समंथा आणि नागा चैतन्य यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाली होती. लग्नानंतरही समंथा विविध कारणांसाठी चर्चेत आली होती. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे लग्नानंतर तिने एका मा’सिकासाठी केलेलं बो-ल्ड फो’टोशू-ट. या फोटोशू-टनंतर तिने दिलेल्या मुलाखतीनेही सर्वांना चकित केले होते.
या मुलाखतीत समंथा प्रश्न विचारण्यात आला होता की, जेवण आणि से-क्स यापैकी कोणती गोष्ट निवडशील? यावर क्षणाचाही विलंब न करता समंथा म्हणाली, मी से-क्स हा पर्याय निवडेन. ती एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये चुकीचं असे काही नाही, असे ती म्हणाली होती.
समंथाच्या या बो-ल्ड उत्तरामुळे ती त्यावेळी खूप चर्चेत आली होती. याच्याआधी देखील ती चर्चेत आली होती जेव्हा तिने म्हणले होते की एका चित्रपटाच्या शु-टींग वेळी मी आणि नागार्जुन रात्री एका रूम मध्ये थांबलेलो यावर लोकांनी तिला चांगलेच सुनावले होते, कारण नागार्जुन हा समंथा चा सा’सरा आहे. तिने या चित्रपटात आपल्या सासऱ्या’सोबतच रो’मा’न्स केला होता, कारण या चित्रपटात तिचा हिरो म्हणून स्वतः नागार्जुन होता.