मुलगा लग्नाच्या वयाचा असताना ‘ही’ अभिनेत्री करतेय दुसरा विवाह ! पहा नवऱ्याला सोडून आता ‘या’ अभिनेत्यासोबत जातेय डे-टवर.

मुलगा लग्नाच्या वयाचा असताना ‘ही’ अभिनेत्री करतेय दुसरा विवाह ! पहा नवऱ्याला सोडून आता ‘या’ अभिनेत्यासोबत जातेय डे-टवर.

बॉलीवूडमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या बॉलिवुडमध्ये सुशांत सिंह हे प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणात अनेक जणांच्या चौकशा होत आहेत. सारा अली खान, दीपिका पदुकोणपासून अनेक दिग्गज अभिनेत्री या प्रकरणात अडकल्याचे पाहिले असेल. कालच दीपिका पादुकोण सारा अली खान यांची एनएसबी कार्यालय कसून चौकशी केली.

एकूणच सुशांतचे प्रकरण आता वेगळ्याच प्रकरणाने वळण घेतले आहे. एकूणच सध्या कोरोना चालू असल्यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग रखडलेले आहे. त्यामुळे अनेकांकडे काही काम नाही. त्यामुळे सर्वांचे चांगले मनोरंजन होत आहे. तसेच बॉलिवूडमध्ये या वर्षात अनेकांचे घट-स्फो-ट झाल्याचे देखील पहायला मिळाले. रितिक रोशन हा त्याच्या पत्नीपासून विभक्त झाला आहे.

तर त्यांचे मुले सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान हे बॉलिवूडमध्ये चांगलेच स्थिरावले आहेत. यात सलमान खान हा सर्वात मोठा आहे. सलमानचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत प्रेम प्रकरण राहिलेले आहे. मात्र, त्याने अजून देखील लग्न केले नाही. त्याचे वय 50 च्या वर झाले आहे. त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांचे देखील लग्न झाले.

अरबाज खान याची पत्नी मलाइका अरोरा आहे, तर सोहेल खानच्या पत्नीचे नाव सीमा असे आहे. मात्र, अरबाज खान आणि त्याच्या पत्नीचा म्हणजेच मलायका अरोरा यांचा गेल्या वर्षीच घट-स्फो-ट झाला आहे. अरबाज खान याचे सूत एका परदेशी अभिनेत्रीसोबत असल्याचे सांगण्यात येते. तर मलाइका अरोरा देखील गेल्या काही वर्षापासून एका अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येते.

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अर्जुन कपूर आहे. अर्जुन कपूर मलायका अरोरा पेक्षा खूप लहान आहे. मलाइका अरोरा सध्या तरी कोरोना असला तरी रोज जिमला जाते आणि येथे तिला फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतात. मलाएका हिने वयाची 45 पूर्ण केलेली आहे. त्यानंतर तिचे आणि अर्जुन कपूर यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.

दोघेही सध्या खूप आनंदात आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे मलायका अरोरा हिचा मुलगा हा सतरा वर्षाचा आहे आणि तो देखील बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. त्याला या नात्याबद्दल काही आक्षेप नाही, असेही सांगण्यात येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *