14 वेळा प्र-यन्त करून देखील ‘आई’ होत नव्हती ‘ही’ अभिनेत्री, अखेर ‘या’ मार्गाने बनली जु-ळ्या मु-लांची आ-ई.

गोविंदाचा पुतण्या आणि विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक आणि काश्मिरा शाह यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. दोघांनीही गुपचूप लग्न केले. कृष्णा अभिषेकच्या आई-वडिलांनाही 2 दिवसानंतर या लग्नाची माहिती मिळाली होती. पण लग्नानंतर काश्मिरा आणि कृष्णा अभिषेकला आई वडील बनण्यासाठी खूप अ-डचणींचा सामना करावा लागला होता.
काश्मिरा शाहने एका मुलाखतीत सांगितले होते की मी 14 वेळा प्र-यत्न करूनही ग-रो-दर राहत नव्हते. जरी आज ती दोन जु-ळ्या मुलांची आई आहे. काश्मिरा शहा हिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिने कौटुंबिक नियोजनासाठी स्वतःला कामापासून दूर केले होते. परंतु खूप प्रयन्त करून सुद्धा ती आ-ई बनू शकत नव्हती.
अलीकडेच काश्मिरी शाह तिच्या बो-ल्ड फोटोजमुळे चांगलीच चर्चेत आली होती. काश्मिरीने नुकतेच तिचे 12 किलो वजन कमी केले आहे त्यानंतर आता ती खूप मोहक आणि बो-ल्ड झाली आहे. कश्मीराने सोशल मीडियावर आपली नवनवीन फोटोज शेअर केली असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
वयाच्या ४८ व्या वर्षी कश्मिरा पूर्ण नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर आली. तिच्या स्टाइलचे आजही कित्येक लोक दिवाने आहेत. या फोटोज मध्ये तिने निळ्या रंगाच्या बि-कनीव-र रंगीबेरंगी जॅकेट घातले आहे. या संपूर्ण लुकमध्ये कश्मिरा पूर्ण वेगळी दिसत आहे.
आपल्या सुंदर श-रीरासोबत पो-ज देत तिने फोटो शेअर करताना लिहिले की बदल तुमच्यापासूनच सुरू होतो. जर तुम्हाला बदल हवा आहे तर तो तुमच्यापासून सुरू करा. अनेकांनी या फोटोंवर कमेन्ट करून तिचं कौतुक केले आहे. एका यूझरने लिहिले की, मॅडम तुम्ही फार सुंदर दिसत आहात.
तर काहींनी कश्मिराची मेहनत फळाला आल्याचेही म्हणले आहे. यानंतर कश्मिराने आणखी बि-कनी फोटो शेअर करत लिहिले की मी इतकी हॉ-ट आहे याचा दो-ष मला देऊ नका. उलट स्वतःलाच विचारा तुमची न-जर मा-झ्यावरून का हटत नाही.
कश्मिराचा पती कृष्णा अभिषेकनेही तिचा आ-त्मविश्वास वाढवला आहे. कश्मिराचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की जर कोणाला संयम आणि सं-रक्षण शिकायचं असेल तर त्यांनी ते तुझ्याकडून शिकले पाहिजे. मला तुझा अभिमान आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कश्मिरा द कपिल शर्मा शो मध्ये आली होती.
यावेळी ती कृष्णासोबत पाहुणी म्हणून आली होती. काही दिवसांपूर्वी कश्मिरा शाहने काळ्या रंगाच्या बि-कनीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवर प्रतिक्रिया देताना कृष्णाने लिहिले होते की जर घरीच बिर्याणी मिळत असेल तर बाहेरची दाल मखनी कशाला हवी. यावर चाहत्यांनी कृष्णाची चांगलीच मजा घेतली होती.