अरबाज खानच्या ग-र्लफ्रेंडने पोस्ट केला प्रा-य-व्हेट पा’र्ट-वरील टॅटू चा फोटो, बो-ल्ड अवतारातील फोटो बघून लोक म्हणाले लाज वाटत नाही का…

अरबाज खानच्या ग-र्लफ्रेंडने पोस्ट केला प्रा-य-व्हेट पा’र्ट-वरील टॅटू चा फोटो, बो-ल्ड अवतारातील फोटो बघून लोक म्हणाले लाज वाटत नाही का…

सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान गेल्या काही काळापासून ग’र्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रीयानीसोबत राहात आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओज अनेकदा सो’शल मी’डियावर व्हा’यरल होत असतात. अगदी लॉ’कडा’उनच्या काळातही दोघे एकत्र राहात होते.

जॉर्जिया एक इटॅलियन अभिनेत्री, मॉडेल आहे. येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये देखील प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. जॉर्जिया वेलकम टू बजरंगपुर या चित्रपटामधून बॉलवूडमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्टोरीवर काम सुरु आहे. तसेच अरबाज खान स्वत: या चित्रपटाच्या निर्मिती करणार आहे.

हा टॅ’टू दाखवत असताना तिचा बो-ल्ड अंदाज चाहत्यांना घा’याळ करतो आहे. काही दिवसांपूर्वी अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाची बातमी प’सरत होती, त्यावर जॉर्जिया म्हणाली ज्या लोकांना समजून घ्यायचे आहे त्यांनी समजून घ्यावे.

जर लग्न करायचे असेल तर मी स्वतः सर्वांना सांगेल. यापूर्वी जॉर्जियानेही अरबाज खान आणि अरबाजचा मुलगा आणि भाऊ सलमान खान यांच्याशी तिच्या सं-बंधां’बद्दल बोलले आहे. अरबाजशी तिच्या सं-बं-धा’बद्दल जॉर्जिया म्हणाली की अरबाजची सकारात्मकता मला फार आवडते.

तो मला नेहमी समजून घेतो. मी नेहमी माझ्या परी जगात राहत असते, परंतु तो मला खर्‍या जगात आणतो आणि मला वास्तवाचे भान करून देतो. मला त्याची स्माईल आवडते आणि हेच आम्हा दोघांना ए’कत्र ठेवते. आम्ही प्रत्येक वेळी मजा करत आणि एकमेकां सोबत हसत खेळत वागतो.

अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र होते. मात्र गेल्यावर्षी अरबाजने पत्नी मलायकाशी घ’ट-स्फो-ट घेतला. काही जण जॉर्जिया सोबत असणारी आरबाजची मैत्रीला या घ’ट-स्फो-ट मागचे कारण बनतात. त्यानंतर अरबाज आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रीया सर्वासमोर एकेमेकांना डे’ट करू लागले.

मलाईका अरोरासोबत घ’ट-स्फो’ट’ घेतल्यानंतर अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाच्या अनेक चर्चा झाल्या. दोघांनी त्यांची रि’ले-श-नशि’प मिडियापासून ल’पवली नसली तरी आत्तपर्यंत लग्नाबाबत त्यांनी काहीही बोलले नाही. काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया एंड्रियानीने अरबाजसोबत लग्न करण्याच्या चर्चांवर मौन सोडले होते.

जॉर्जियाच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या अ’फ’वांनी तिला काही फर’क पडत नाही. कारण त्यांनी आत्तापर्यंत त्यांची रि’ले-श-नशि’प कोणापासून लपवलेली नाहीये. मात्र जेव्हा कधी तुम्ही अशा व्यक्तीसोबत जो’डले जाता जो लोकप्रिय आहे तेव्हा तुमच्याविषयी चर्चा होणे ही एक सामान्य बाब आहे असे जॉर्जियाने सांगितले आहे.

अनेक कार्यक्रम आणि पा’र्टी’मध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसतात. आता हे दोघं २०२१ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अरबाज आणि जॉर्जियाच्या या नात्याला खान कुटुंबाने मान्यता दिली असल्याचे दिसत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *