लग्नाच्या दोन आठवड्यातच पती पासून वेगळी झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ह- निमू -नच्याच दिवशी त्याने माझ्या-वर रा- त्रभर

लग्नाच्या दोन आठवड्यातच पती पासून वेगळी झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ह- निमू -नच्याच दिवशी त्याने माझ्या-वर रा- त्रभर

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने आपल्या ठळक शैली आणि हॉ – ट स्टाईल ने लोकांच्या मनावर राज्य केले असून तिने तिच्या पतीवर अ- त्यचार व ध-मकी दिल्याचा आ- रोप केला आहे. तसेच तिने पती सॅम बॉम्बे याचे वि- रोधात पो-लिसांत त दे- क्रार देखील दाखल केली आहे.

यानंतर मंगळवारी पो- लिसांनी तिचा नवरा सॅम बॉम्बे याला गो- व्यातून अ- टक केली आहे. वि- नय-भं-ग झालेल्या पूनम पांडे हीचा नुकत्याच लॉकडाऊन नंतर सॅम बॉम्बेशी लग्न झाले होते. असा विश्वास होता की ती सॅम बॉम्बे बरोबर आयुष्यात सेटल होईल.

अभिनेत्री पूनम पांडे सध्या तिच्या लग्नाबद्दल चर्चेत आहे. तिने तिचा नवरा सॅम बॉम्बेवर प्रा-णघा- तक ह -ल्ला आणि छ -ळ केल्याचा आ -रोप केला, त्यानंतर त्याला अ*टक करण्यात आली. अट -केनंतर सॅम बॉम्बे यांची जामिनावर सुटका झालेली आहे. जरी आज जामिनावर त्यांची मुक्तता झाली असेल तरी यापुढे त्यांना को -र्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. आता पूनम पांडेने मौन सोडून मीडियावर त्या प्रकरणाची चर्चा सुरू केली आहे.

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांचे दोन आठवड्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर हे जोडपे लग्नानंतर गोव्याला रवाना झाले. ही संपूर्ण घट – ना तिथेच घडली. पूनमने सांगितले की सॅम आणि माझ्यात वाद झाला आणि त्याने मला दादागिरी करण्यास सुरवात केली. त्याने मला अंगावर चा -पट ओढवली आणि त्यावेळी पूनम च्या मनात हे आले की आता मी म -रेन की काय असे वाटले. ‘

पूनम पुढे म्हणते की, ‘त्याने मला चेहऱ्यावर बुक्का मा- रला, माझे केस हातांनी धरून खेचले आणि माझ डोकं पलंगाच्या कोपऱ्यावर जोरात धडक- वले. त्याने मला अंगावर वा -र केले, मला खाली पाडले आणि मला मा- रहा-ण करण्यास सुरुवात केली. असं असलं तरी मी खोलीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हॉटेल कर्मचा्यांनी त्यावेळी लगेच घ-टना घडलेल्या ठिकाणी पो लिसांना बोलावले. पो लिसांनी लगेच त्याला अ- टक केली. मी पो लिसात त्याच्या विरुध्द त -क्रार दाखल केली आहे.

पूनम पांडेने आता हे लग्न संपवायचे आहे. ती म्हणाला, ‘या वेळी, मला पुन्हा त्याच्याकडे जाण्याची इच्छा नाही. मला असं वाटत नाही की मी परत त्यांचेकडे जावे. एखाद्या ज-नावरा प्रमाने त्याने मला मा-रपीट केली आहे. आपल्याला एखाद्या प्रा-ण्यासारखे मा -रले असेल तर याचे परिणाम विचारात घेता त्यांचेकडे परत न जाणे शहाणपणाचा निर्णय आहे.

आपलं नातं वाचवण्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. मी अप-मानास्पद नात्यापेक्षा एकटे राहणे पसंत करील अस देखील पूनम बोलली. मी हे लग्न सं- पविण्याचा निर्णय घेतला आहे. आता अजून पुढे जाण्याची वेळ आली आहे. ‘

पूनम पांडेने 10 सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले होते की तिने सॅम बॉम्बेशी लग्न केले आहे. सोशल मीडियावर पूनमने लिहिले- ‘मी तुमच्याबरोबर सात जन्माची साथ देण्याची अपेक्षा करतेय’. तीने सॅमसोबतचे एक फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सॅमने या फोटो वर कॉमेंट देखील केली की – ‘मिस्टर अँड मिसेस बॉम्बे.’

NEWS UPDATE

One thought on “लग्नाच्या दोन आठवड्यातच पती पासून वेगळी झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ह- निमू -नच्याच दिवशी त्याने माझ्या-वर रा- त्रभर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *