शूटिंग दरम्यान प्रेमात पडले होते हे कलाकार आणि नंतर केलं लग्न.., वाचा बॉलिवुडधील रंजक लव स्टोरी…!

शूटिंग दरम्यान प्रेमात पडले होते हे कलाकार आणि नंतर केलं लग्न.., वाचा बॉलिवुडधील रंजक लव स्टोरी…!

आपण मोठ्या पडद्यावर अनेक लव्ह स्टोरी पाहिल्या आहेत, जिथे त्या स्तरची जोडी अगदी खरी असल्यासारखं आपल्याला वाटत. पण बॉलिवुडमध्ये अशा अनेक लव स्टोरी आहेत ज्या मोठ्या पडद्यावरुन सत्यात बनल्या आहेत. आपण आज अशाच बॉलिवुड मधील जोड्यांबद्दल बोलणार आहोत.

girlandworld.com

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण.

विराट आणि अनुष्काची भेट बॉलिवूडच्या कोणत्याही सेटवर झाली नसून 2013 मध्ये टीव्ही अ‍ॅड कमर्शियलच्या सेटवर झाली होती. यानंतर त्यांची मैत्री वाढतच गेली. 2014मध्ये जेव्हा विराट दक्षिण आफ्रिकेहून परत आला तेव्हा अनुष्काने त्याच्यासाठी तिची कार मुंबई विमानतळावर पाठविली. हळूहळू ही प्रेमकथा प्रत्येकाच्या कानावर येऊ लागली आणि डिसेंबर 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले.

अजय देवगन आणि काजोल

या जोडीबद्दल लोक म्हणाले होते की त्यांचे संबंध जास्त काळ टिकणार नाहीत. एकीकडे अजय शांत आणि लाजाळू आहे तर दुसरीकडे काजोल बोथट आहे. पण 4 वर्षांच्या प्रदीर्घ संबंधानंतर, अजय आणि काजोलने 1999 साली लग्न केले. कॅमेराला लाजणाऱ्या अजयने त्यांच्या लग्नात फोटोग्राफरलाही बोलावले नव्हते. आणि काही मोजक्याच लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले होते.

बॉलिवूड जितके मोठे आहे, तशा मोठ्या लव स्टोरी देखील आहेत. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्यासारख्या आणखी अनेक स्टार्सही आहेत ज्यांची फिल्म स्टोअरवर प्रमे झाल्यामुळे 1973 मध्ये लग्न केले होते.

2012 मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा त्याचबरोबर सैफ अली खान आणि करीना कपूरने देखील 2012मध्येच लग्न केले होते.

2007 साली अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी आपलं नातं लग्नबंधनात बदललं. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचेही 1980 साली लग्न झाले.

2001 मध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी लग्न केले आणि 2016 मध्ये बिपाशा बसूने करणसिंग ग्रोव्हरशी लग्न केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *