चित्रपट मिळत नसल्याने गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल…

चित्रपट मिळत नसल्याने गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल…

आपल्याला माहित असेल कि सध्या प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी खूप सतर्क झाला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला, फळांना आता मागणी वाढली आहे. यासह अनेकजण या शेतीकडे वळाले आहेत.

मग यात बॉलीवूड अभिनेते सुद्धा मागे नाहीत, नुकताच भारतीय किक्रेटटर महेंद्रसिंग धोनीने शेतात काम करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. दरम्यान सध्या लॉ’कडा’ऊनच्या काळात अनेक बॉलीवूड अभिनेते आपल्या फार्म हाऊसवर सेंद्रिय प्रकारच्या शेतीत काम करताना दिसत आहेत.

दरम्यान ज्या शे’तकऱ्यांकडे शेत ज’मीन नाही त्यांना जुहीने आपली शेत ज’मीन दिली आहे. या हंगामात शे’तकरी भाताची लागवड करू शकतील यासाठी त्यांनी आपली शेत जमीन दिली आहे. या लॉ’कडा’ऊनमध्ये आपण निर्णय घेतला आहे की, ज्यांच्याकडे शेत जमीन नाही त्यांना शेतीसाठी जमीन देऊ असं जुहीने सांगितले आहे.

तसेच तिने शेती करण्यामागे असलेले कारण सुद्धा सांगितले आहे, ती म्हणाली कि जेव्हा मी आमिर खानला या विषयावर सत्यमेव जयते या कार्यक्रमात बोलताना ऐकलं. तेव्हा माझे डो’ळे उ’घडले, आणि मी घरी केवळ ऑर्गेनिक शेती करते. ठाणे जिल्ह्यातील वाडा मध्येही फार्महाऊसवर मी शेती करते, आणि मी स्वतःला एक शेतकरी मानते’ असं जुही म्हणाली.

जुहीच्या वडिलांनी मांडवामध्ये १० एकर जमीन खरेदी केली होती. त्यांच्या नि’धनानंतर ही जमीन आणि शेतीची जबाबदारी आपण स्वीकारल्याचं जुही अभिमानानं सांगते. तिने सांगितले की, ही जमीन माझ्या वडिलांनी खरेदी केली होती. परंतु मी माझ्या फिल्मी करियर मध्ये सतत व्यस्त असल्याने आपल्या शेतीकडे पुरेसे लक्ष देऊ शकले नाही. मात्र माझ्या वडिलांच्या नि’ध’नानंतर मात्र शेताची सर्व जबाबदारी ही माझ्यावरच येऊन प’ङली. यासाठी मी आता शेती व्यवसाय करत आहे.

कदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की के’मिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं. त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. तसेच जुही चावलाने ‘कयामत से कयामत तक’, ‘लु’टेरे’, ‘डर’ आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

१९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थ’क्क करून टाकले. सध्या एमएक्स प्लेअरवर जुही चावला आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल गप्पा मारण्यासाठी सज्ज झाली आहे. कवयित्री, व्यावसायिक आणि गायिका अनन्या बिर्ला यांच्या ‘११ मंत्रास ऑफ बिईंग अनस्टॉपेबल वुईथ अनन्या’ या त्यांच्या शोमध्ये जुही चावला झळकणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *