‘हा’ प्रसिद्ध क्रिकेटपटू आपल्याच बहि णीशी करणार लग्न ! गप-चूप उरकून घेतला साखरपुडा, पहा १ वर्षांपासून ठेवत होते स’बं’ध !..

‘हा’ प्रसिद्ध क्रिकेटपटू आपल्याच बहि णीशी करणार लग्न ! गप-चूप उरकून घेतला साखरपुडा, पहा १ वर्षांपासून ठेवत होते स’बं’ध !..

क्षेत्र कोणतेही असो, उत्तम कामगिरी केल्यास तुम्हाला प्रसिद्धी मिळणारच, त्यातच जर तुम्ही एखादे खेळाडू असाल आणि तेही क्रिकेट मधील खेळाडू असाल, तर एकाच खेळात तुमचे नशीब बदलू शकते. अनेक खेळाडूंच्या बाबतीत असे घ’डलेलं आपण पहिले आहे. फक्त एक उत्तम खेळ आणि तुमच्या नशिबात प्रसिद्धीच येते.

सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, विराट कोहली, हार्दिक पंड्या, गावस्कर, कपिल देव या सर्वच खेळाडूंनी आपल्या उत्तम कामगिरीने आपला चाहतावर्ग, सर्वत्र बनवला आहे. केवळ आपल्या देशातच नाही, तर जवळपास संपूर्ण जगात या खेळाडूंचे चाहते आहेत. कायमच या खेळाडूंच्या आयुष्यात काय होत आहे, किंवा त्यांच्या वैय क्तिक आयु ष्यात काय सुरु आहे याची उत्सुकता बघायला मिळते.

कोणत्या खेळाडूंचे कोणत्या अभिनेत्री सोबत किंवा मॉडेल सोबत अ’फेअ’र आहे, किंवा ते कधी लग्न करणार आहेत? त्यांच्या मुलांचे नाव काय आहे? त्यांच्या वैय क्तिक आयुश्यात ते नक्की काय करत असतात, काय घालतात, काय खातात किंवा त्यांना काय आवडत ? असे अनेक प्रश्न सतत चाहते त्यांना विचारत असतात आणि त्याचे उत्तर त्यांना कधी मिळते तर कधी नाही मिळत.

एखादा खेळाडू जर सिंगल असेल, तर मुली अक्षरशः आपले प्रेम व्यक्त करताना कोणत्याही स्त राला जातात. तेव्हा त्या इतर कशाचाच विचार करत नाही. काही वर्षांपूर्वी, एम एस धोनीला ‘विल यु मॅरी मी’ असे मोठ्या पोस्टर वर लिहून थेट सर्वांसमोर ग्राऊंडमध्येच घेऊन बसली होती. तसेच पोस्टर कोहली, युवराज सिंग, तर चक्क वीरेंद्र सेहवाग साठी सुद्धा मुली घेऊन बसल्या होत्या.

वीरेंद्र सेहवाग त्यावेळी विवाहित होता, तरीही त्याच्या एका फॅन ला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. तुम्हाला जर वाटत असेल की, क्रिकेटर्स साठी वे’डं केवळ आपल्या देशात आहे. तर आपल्या शेजराच्या देशात देखील क्रिकेट आणि या खेळाडूंबद्दल सारखेच वे’डं आहे.

आपल्या देशातील खेळाडूंचा जसा चाहतावर्ग पाकि स्तान मध्ये आहे तसाच, काही पाकि स्तानी खेळाडूंचा चाहतावर्ग आपल्या देशात देखील आहे. वासिम अक्रम, इम्रान खान, शोएब अख्तर, शहीद आफ्रिदी आणि आता त्यांचा पाठोपाठ बाबर आझम. हे काही पाकि स्तान मधील निवडक खेळाडू आहेत, ज्यांचा काही चाहतावर्ग आपल्या देशात देखील आहे. बाबर आझम सध्या पाकि स्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन आहे.

माघील वर्षी मार्च मध्ये बाबर आझम याच्यावर, लें’गि’क शो’ष’णाचा आ’रो’प एका म’हि लेने केला होता. बाबरने आपल्याला लग्नाचे आ’मि’ष दाख वल्याचा दा वाही या महिलेने केला होता. ला होरच्या न्या’याल’याने याप्र करणी पाकि स्तानच्या केंद्रीय चौ’क’शी यंत्रणेला एफ आय आर दा’खल करण्याचे आदेश दिले होते.

बाबर आझमने मात्र या महि लेचे आ रोप फेटा ळून लावले. आयुष्यात येणाऱ्या अड थळ्यांची मला सवय झाली आहे. ही माझी वैय क्तिक गोष्ट आहे आणि माझे व’कील न्या’याल’यात लढ’त आहेत, असं बाबर म्हणाला होता. त्यावेळी भारतात देखील त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र आता पुन्हा बाबर चर्चेचा विषय ठरला आहे, ते त्याचा लग्नाबद्दल.

काहीच दिवसांपूर्वी, पाकि स्तानचा वरिष्ठ खेळाडू अझहर याने बाबरला विवाह बंधनात अड क ण्याचा सल्ला दिला होता. अजहरचा हा सल्ला बाबरने गांभि र्याने घेतल्याचं म्हणावं लागेल. त्याने,नुकतंच आपल्या चुलत बहिणीसोबतच साखरपुडा केला आहे, पुढच्या वर्षी दोघं विवाहबं धनात अड कणार आहेत., अशी माहिती समोर आली आहे. अबूधाबीमध्ये पीएसएल होणार असल्यामुळे सध्या बाबर आझम तिथेच आहे. पीएसएलच्या या मोसमात बाबरने धमाकेदार कामगिरी केली होती. को’रोनामुळे पीएसएल स्थगित झाली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *