टायगर श्रॉफ ने बोलून दाखवली मनातील अपूर्ण राहिलेली इच्छा, म्हणाला ‘या’ विवाहित अभिनेत्रीसोबत घालवायची आहे एक रात्र

टायगर श्रॉफ ने बोलून दाखवली मनातील अपूर्ण राहिलेली इच्छा, म्हणाला ‘या’ विवाहित अभिनेत्रीसोबत घालवायची आहे एक रात्र

टायगर श्रॉफने आपल्या अभिनय आणि नृत्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत आणि कोट्यावधी लोकांना टायगर श्रॉफ देखील आवडतो आहे. टायगर श्रॉफवर सर्व मुलींचे हृदय फिदा झाले आहे. टायगर श्रॉफ सारखाच जोडीदार या प्रत्येक मुलींना हवा आहे. पण टायगर श्रॉफला काय पाहिजे आहे हे तुम्हाला माहीत आहे काय. टायगर श्रॉफ लहानपणापासूनच बॉलिवूड च्या या एका अभिनेत्रीवर फिदा आहे.

टायगर श्रॉफने बालपणापासूनच बॉलीवुड मधील प्रसिद्ध आणि सुंदर या एका अभिनेत्रीला त्याच्या स्वप्नातील जगात बसवून ठेवले आहे आणि टायगर श्रॉफला बॉलिवूडची ही हॉट आणि सुंदर अभिनेत्री खूप आवडते. ही अभिनेत्री बॉलिवूड जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. जर आपण तीच्या सौंदर्याबद्दल बोललो तर तीच्या सौंदर्यास तोड नाही.

टायगर श्रॉफ अश्या अभिनेत्रीवर फिदा आहे की ती विवाहित आहे आणि टायगर श्रॉफपेक्षा जवळपास 17 वर्षांनी मोठी आहे. अशा अभिनेत्रीला आपले मन दिले आहे आणि तीला एक मूलगी देखील आहे. ऐश्वर्या रायसाठी टायगर श्रॉफचे हृदय धडधडत आहे. ऐश्वर्या रायसाठी केवळ टायगर श्रॉफच नाही तर संपूर्ण जगातील तरुणांचे मनात धडकी भरते, आता यावर ऐश्वर्या रायची काय प्रतिक्रिया आहे हे पहावे लागेल.

टायगर श्रॉफला 17 वर्षांने मोठ्या ऐश्वर्यासोबत डेटवर जायचे आहे

टायगर श्रॉफ त्याच्या सोबत काम करणाऱ्या नायिकांशी बोलतानाही खूप लाजाळू पणाने बोलतो. कोणत्या अभिनेत्रीसोबत डेटला जायला आवडेल हे टायगरला विचारले नंतर त्याने सांगितले की त्याचे पेक्षा 17 वर्षांनी मोठी असलेली ऐश्वर्या राय बच्चन बरोबर डेटवर जाण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले आहे.

टायगरने सांगितले की ऐश्वर्याने चित्रपटात पाऊल ठेवल्यापासूनच त्याला ती आवडते. ऐश्वर्याचे सौंदर्याने टायगर श्रॉफ ला घायाळ केले आहे आणि त्याला अजूनही ऐश्वर्या आवडते. ऐश्वर्या या दिवसात लहान नायकांसह चित्रपट करत असल्याने ऐश्वर्यासह टायगरला पडद्यावर प्रणय करण्याची संधी मिळण्याची आवशक्यता आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.