अभिनेता टायगर श्रॉफ ची बहिण दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, की दिग्गज अभिनेत्री देखील पडतील तिच्यासमोर फिक्या…

बॉलिवुडच्या चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. त्यापैकीच एक अभिनेते म्हणजेच जाकी श्रॉफ. जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. त्यांनी अनिल कपूर बरोबर साकारलेला राम लखन हा चित्रपट विशेष गाजला होता. लोकांना हा चित्रपट खूपच आवडला होता} या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ यांनी राम तर अनिल कपूर यांनी लखन ही भूमिका साकारली होती. जी खूपच लोकप्रिय झाली होती.
या चित्रपटाची गाणी देखील खूपच लोकप्रिय झाली होती. राम लखन प्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे त्याकाळी ते एक उत्तम अभिनेते होते त्याकाळी म्हणजेच नव्वदच्या दशकांमध्ये एक प्रचलित आणि लोकप्रिय अभिनेते होते. आता त्यांचा मुलगा म्हणजेच टायगर श्रॉफ हा कार्यरत आहे. जो बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला गेला आहे. बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय आणि हँडसम बॉय म्हणून फेमस असलेला टायगर श्रॉफ देखील खूपच उत्तम रित्या अभिनय साकारताना दिसतो.
बो*ल्ड फोटोज मुळे तिची खूपच चर्चा देखील होत असते. कृष्णा शॉप चा जन्म जानेवारी 1993 मध्ये मुंबई येथे झाला होता. कृष्णा श्रॉफ ने 2015 मध्ये डॉक्युमेंट्री चित्रपट ब्लॅक शीप याची निर्मिती केली होती. कृष्णा स्वतःला ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफी खूप आवडते असे ती सांगते. कृष्णाने आपली संपूर्ण शिक्षण हे अमेरिकेतून पार पाडले आहे. कृष्णा असे सांगते की मला चित्रपटात एक्टिंग करायला अजिबात आवडत नाही.
तिला या क्षेत्रात काम करण्यात बिलकुल रुची नाही. कृष्णाने ट्रा*न्स*जेंडर कम्युनिटीवर एक डॉक्युमेंटरी डायरेक्ट केली आहे जी तिने स्वतः चित्रित केली आहे. तिचे सर्वात आवडते ठिकाण गोवा हे आहे तिथे ती नेहमी सुट्टी मध्ये जात असते. कृष्णा सोशल मीडिया अकाउंट वर खूपच एक्टिव राहात असते. एकीकडे टायगर श्रॉफ ला बॉलिवूडमधील सर्वात लाजाळू अभिनेता समजले जाते तर दुसरीकडे त्याची बहीण कृष्णा अनेक बो*ल्ड फोटोशूट करत असते.
कृष्णा आपल्या बॉयफ्रेंड सोबत चे देखील फोटो शेअर करत असते. असे सांगितले जाते कि कृष्णा स्पेन्सर जॉन्सन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कृष्णाला अनेक चित्रपटांसाठी ऑफर देखील आल्या होत्या. असे सांगितले जाते की करण जोहर यांचा स्टुडंट ऑफ द इयर यात तिला ऑफर करण्यात आले होते, परंतु यासाठी तिने नकार दिला होता.