ट्विंकलनं दुसऱ्या बाळासाठी अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ विचित्र अट, असा झाला खुलासा

ट्विंकलनं दुसऱ्या बाळासाठी अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ विचित्र अट, असा झाला खुलासा

बॉलिवूडच्या आयडियल कपल पैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. एकीकडे अक्षय हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे तर दुसरीकडे ट्विंकल ही एक उत्तम लेखिका आण प्रोड्युसर आहे. याशिवाय तिच्या उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आहे हे तर सर्वांनाच माहित आहे.

या दोघांनी दोन गोड मुलं सुद्धा आहे आरव आणि नितारा पण आरवच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी ट्विंकलनं अक्षय कुमारसमोर एक विचित्र अट ठेवली होती ज्यामुळे तो हैराण झाला होता. एका मुलाखतीत ट्विंकलनं याचा खुलासा स्वतःच केला.

अक्षय आणि ट्विंकलचा हा किस्सा खरं तर खूप जुना आहे. जेव्हा अक्षय आणि ट्विंकल खन्नानं करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी धम्माल तर केलीच मात्र यासोबतच ट्विंकलनं या एपिसोडमध्ये दुसऱ्या बाळासाठी अक्षय कुमार समोर जी अट ठेवली होती त्याचा खुलासा केला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *