अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ‘उर्मिला भट्ट’ यांची राहत्या घरी ग’ळा चि’रुन झाली होती ह’त्या..

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ‘उर्मिला भट्ट’ यांची राहत्या घरी ग’ळा चि’रुन झाली होती ह’त्या..

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की, ज्यांना कायम आईच्या भूमिका भेटलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने नाव घेता येईल ते निरुपमा रॉय यांचे. निरुपमा रॉय यांनी अनेक चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांच्या आईच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामध्ये अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या पासून इतर कलाकारांचा समावेश होता.

विशेष करून अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका त्यांनी अनेक वेळेस साकारली होती. तसेच अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांनी तरुण वयातच म्हाताऱ्या अभिनेत्रींचा भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये आपल्याला शबाना आजमी यांचे नाव घेता येईल.

शबाना यांनी राजेश खन्ना यांच्या सोबत आलेल्या अवतार या चित्रपटात अतिशय तरुण वयात म्हाताऱ्या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटांमध्ये गुलशन ग्रोवर याने देखील भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड चालला होता. कौटुंबिक कथा असलेल्या या चित्रपटाला आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे.

आज आम्ही आपल्या लेखांमध्ये अमिताभ धर्मेंद्र यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव उर्मिला भट्ट असे आहे. त्यांची काही वर्षांपूर्वी राहत्या घरी ह’त्या करण्यात आली होती. 22 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांची राहत्या घरी ग’ळा चि’रून ह’त्या करण्यात आली होती.

चो’रीच्या उद्देशाने चो’रट्यांनी त्यांची ह’त्या करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, याबाबतचा तपा’स पुढे काही सरकला नाही आणि याबाबतचे सत्य लोकांना काही कळले नाही. मात्र, असे असले तरी चो’रीच्या उद्देशाने ही ह’त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ह’त्या झाली त्या वेळेस त्यांचे जावई विक्रम पारिख हे त्यांच्या घरी आले होते.

मात्र त्यांनी आतून काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी पो’लिसां’ना बोलावले. पो’लिसां’नी दरवाजा उघडला असता त्यांचा ग’ळा चि’रलेला मृ’तदे’ह दिसला. मात्र, बाहेरून दरवाजा बंद असताना त्यांची आ’त्मह’त्या कशी झाली? याबाबत काही कळाले नाही.

उर्मिला. भट्ट या बॉलीवूडमधील लोकप्रिय आई होत्या. त्यांनी 125 हून अधिक सिनेमे केले. गौरी (1968), संघर्ष (1968), हमराज (1967), अंखियां के झरोकों से (1978), गीत गाता चल (1975), बेशरम (1978), राम तेरी गंगा मैली (1985), बालिका बधू (1976), धुंद (1973) आणि अलिबाबा मरजिना (1977) या चित्रपटासह इतर चित्रपटात लक्षवेधी भूमिका केल्या होत्या.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *