वयाच्या सर्व मर्यादा ओलांडून ‘या’ कलाकारांनी केलाय रोमान्स, नंबर 4 च्या अभिनेत्याने दिला होता आपल्यापेक्षा ’40’ वर्ष लहान अभिनेत्री सोबत तसला सिन

वयाच्या सर्व मर्यादा ओलांडून ‘या’ कलाकारांनी केलाय रोमान्स, नंबर 4 च्या अभिनेत्याने दिला होता आपल्यापेक्षा ’40’ वर्ष लहान अभिनेत्री सोबत तसला सिन

बॉलिवूडमध्ये आजवर आपण कमी वयाची अभिनेत्री व जास्त वयाचा अभिनेता असे समीकरण पाहिले असेल. मात्र, गेल्या काही वर्षात असे काही चित्रपट आले आहेत की या चित्रपटामध्ये कमी वयाचा अभिनेता व जास्त वयाची अभिनेत्री रोमान्स करताना दिसले आहेत. दोन वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय-बच्चन हिने रणबीर कपूर यांच्या सोबत रोमान्स करताना सर्व मर्यादा तोडून टाकल्या होत्या.

या चित्रपटानंतर बराच वाद निर्माण झाला होता. बच्चन कुटुंबियांनी खूप नाराजी व्यक्त केल्यानंतर ऐश्वर्या राय हिने चित्रपटाच्या निर्मात्याला हा सीन वगळण्याची विनंती केली होती. मात्र, निर्मात्यांनी हा सीन वगळला नाही. ये दिल हे मुश्किल या चित्रपटातील दोघांचे हॉट गाणे तर प्रचंड गाजले होते. ऐश्वर्याने याआधीही रितिक रोशनसोबत धूम चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य दिले होते.

२. 2015 मध्ये आलेल्या डर्टी पॉलिटिक्स या चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने आपल्यापेक्षा २३ वर्ष मोठ्या असलेल्या ओम पुरी यांच्या सोबत रोमान्स करून धमाल उडवून दिली होती. या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य दिले होते.

३.चीनी कम हा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला होता. तो अमिताभ बच्चन यांच्या अभिनयामुळे. या चित्रपटात अमिताभ यांनी आपल्यापेक्षा 29 वर्षे लहान अभिनेत्री तब्बू सोबत रोमान्स करून धमाल उडवून दिली होती. तर तब्बूने देखील त्यांना साथ दिली होती. हा चित्रपट खूप चालला होता.

४.2003 मध्ये मकबूल हा चित्रपट आला होता. या चित्रपटात तब्बू हिने १८ वर्ष मोठ्या पंकज कपूर यांच्यासोबत अनेक बोल्ड आणि किसिंग सीन देऊन धमाल केली होती.

५.काही वर्षांपूर्वी अजय देवगन याचा दे दे प्यार दे हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्याने बावीस वर्ष लहान रकुल प्रीती सिंगसोबत सोबत रोमान्स केला होता.

६.2011 मध्ये प्रियंका चोप्राची भूमिका असलेला 7 खून माफ चित्रपट आला होता. या चित्रपटात तिने आपल्यापेक्षा १६ वर्ष मोठ्या इरफान खान यांच्यासोबत अनेक बोल्ड दृश्य घेऊन धमाका उडवून दिला होता.

७.1996 मध्ये अक्षय कुमारचा खीलाडीयो का खीलाडी हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटात त्याने 13 वर्ष मोठी असलेली रेखा यांच्यासोबत रोमान्स केला होता.

८.2007 मध्ये अमिताभ बच्चन यांचा निशब्द हा चित्रपट आला होता. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये अमिताभने आपल्यापेक्षा 40 वर्ष लहान असलेल्या जिया खान सोबत रोमान्स केला होता. या चित्रपटानंतर अमिताभ यांच्यावर खूप टीका झाली होती.

९.दिल चाहता है हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात आमिर खान प्रीती झिंटा यांच्यासह इतरांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात अक्षय कुमार याने त्याच्यापेक्षा 18 वर्ष मोठ्या डिंपल कपाडियासोबत रोमान्स केला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *