Video : देव तारी त्याला कोण मारी! चालता चालता ट्रकखा’ली सापडल्या आजी; पहा अन् असा झाला चमत्कार

Video : देव तारी त्याला कोण मारी! चालता चालता ट्रकखा’ली सापडल्या आजी; पहा अन् असा झाला चमत्कार

निसर्गामध्ये असे काही अनेक चमत्कार घडत असतात की जे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असते. उदाहरणात निसर्गाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण आपण ऐकली असेल. म्हणजे निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही. नारळात पाणी कसे येते याचा अजूनही शोध लागला नाही. तसेच जन्म आणि मृत्यू देखील माणसाच्या हातात नसतो.

कोणाचा जन्म कधी होईल कोणाचा मृ-त्यू कधी येईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे या जगामध्ये अशा काही घ’टना घडतात की, डॉक्टर देखील हतबल होत असतात. मात्र, दैवी चमत्कारामुळे एखाद्याला जीवदान मिळत असते. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत एक घटना अशीच घडली होती. एका व्यक्तीला एका आ’जाराने ग्र’स्त होते.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार विविध पावले उचलत आहेत. महामार्गावरील स्पीड मेण्टेन करण्यासाठी ट्रॅकर देखील लावण्यात आलेले आहेत. मात्र, असे असले तरी वाहनांची वेग मर्यादाही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. यावर भारत सरकार आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील करत आहे.

कोरोना व्हा’यर’समुळे जेवढे मृ’त्यू झाले नसेल तेवढे अ’प’घा’तामध्ये मृ’त्यू झालेले आहेत. मात्र, याचे गांभीर्य लोकांना अजिबात नाहीये. आम्ही आपल्याला आज एका लेखामध्ये असाच चमत्काराची माहिती सांगणार आहोत. ही घटना तामिळनाडूमध्ये घडलेली आहे. एका ट्रकने एका वृद्ध महिलेला उ’डवू’न देखील ती वाचली आहे.

ही घटना दक्षिण भारतातल्या तामिळनाडूच्या तिरूचोगते या गावात घडलेली आहे. याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज नुकताच सोशल मीडियावर व्हा’यरल झालेला आहे. एक आजी गुलाबी साडी घालून रस्त्याने जात असते. या वेळी समोरून येणारा पिवळा ट्रकने त्यांना ध’ड’क दिली आणि काही फूट अंतरापर्यंत त्यांना ओढत देखील नेले आहे.

त्यानंतर ट्रक हा सु’साट निघून गेला. त्यानंतर लोक तिथे गोळा झाले. घटनेनंतर आजीही उठून उभी राहिली. तिला साधे खरचटले सुद्धा नाही. लोकांनाही यावर खूप आश्चर्य वाटले की, ट्र’कने एवढे आ’जीला ओ’ढून नेले. मात्र, तिला साधे ख’रच’टले सुद्धा नाही. त्यामुळेच वृद्ध माणसांनी रस्त्यावरून चालताना अतिशय व्यवस्थित चालावे. या व्हिडिओला जवळपास 99 हजार लोकांनी आतापर्यंत पाहिले आहे. ५४ सेकंदाचा या व्हिडिओमध्ये अनेकांच्या का’ळजा’चा ठो’का चुकला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.