video : लाथा मारल्या, झिंज्या उपटल्या! भररस्त्यातच तरुणींचं ‘ढिशूम ढिशूम’; पोरींची फायटिंग पाहून पोट धरून हसाल..

video : लाथा मारल्या, झिंज्या उपटल्या! भररस्त्यातच तरुणींचं ‘ढिशूम ढिशूम’; पोरींची फायटिंग पाहून पोट धरून हसाल..

सोशल मीडियावर काय कधी व्हा’यरल होईल हे कुणी सांगू शकत नाही. आपण काही करत असताना देखील इतर लोकांच्या नजरा आपल्यावर असता. पण हि जागा आता मोबाइलने घेतली आहे. अशी एखादी घटना घडताना दिसली कि लोक लगेच ती कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर करतात. आणि ती व्हिडिओ व्हा’यरल देखील होते. असाच काही तरुणींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तरुणी असो किंवा महिला तशी त्यांची भां’डणं काही नवीन नाहीत. त्या एकदा भांडायला लागल्या की कुणाचंच ऐकत नाही. अगदी पुरुषांप्रमाणे हा’णामा’रीवरसुद्धा उतरतात. सध्या अशाच तरुणींच्या फा’यटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा’यरल होतो आहे. या तरुणींनी भररस्त्याचं फ्री-स्टाईल हा’णामा’री केली आहे.

रस्त्यातच तरुणींमध्ये दं’गल रंगली. रस्त्यावर बोलता बोलता अचानक दोन तरुणी आधी भांडू लागल्या आणि काही वेळातच दोघींनीही एकमेकांवर हात उचलला. फक्त हातच नाही तर अगदी एकमेकांना पायांनीही मा’रायला त्यांनी सुरुवात केली. लाथाबुक्के मारत त्यांच्यात जोरदार फा’यटिंग रंगली.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला दोन तरुणींमध्ये भां’डणं होतं, तिसरी तरुणीसुद्धा तिथं आहे. दोघींमध्ये भांडण झाल्यानंतर तिसरी त्या भांडणात पडते. त्यापैकी एक तरुणी तिसरीला ढकलून देते आणि मग दोघी एकमेकींवर तु’टून पडतात. तिसरी तरुणी एक फा’ईट देऊन लढाईतून पळ काढते. मग दोन तरुणीच एकमेकांशी लढताना दिसतात.

हातांपासून सुरू झालेली लढाई पायांपर्यंत पोहोचते. अगदी एखाद्या फिल्मी सीनमध्ये फा’यटिंग होते तशाच या तरुणी आपसात भि’डल्या. दोघीही एकापेक्षा एक वरचढ. दोघींपैकी एकही माघार घ्यायला तयार नाही. एक तरुणी तर अशी फा’यटिंग करते आहे, जणू तिनं मार्शल आर्टचं ट्रेनिंगच घेतलं आहे.

आजूबाजूचे लोकही त्यांना पाहून घाबरतात. नेमकं या तरुणींचं झालं तरी काय? त्या ्शी फा’यटिं’ग का करत आहेत? असा प्रश्न त्यांनाही पडला. सतु सैनी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

A post shared by Sa Tu SaiNi (@satu_saini90)

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *