विजू खोटे यांनी ‘कालिया’च्या भूमिकेसाठी घेतलं होतं तब्बल ‘इतकं’ मानधन..आकडा बघूनच आश्चर्यचकित व्हाल…

विजू खोटे यांनी ‘कालिया’च्या भूमिकेसाठी घेतलं होतं तब्बल ‘इतकं’ मानधन..आकडा बघूनच आश्चर्यचकित व्हाल…

विजू खोटे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिगग्ज भारतीय अभिनेता होते. हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोले या चित्रपटातील डकैत कालिया आणि अंदाज “अपना अपना अपना” चित्रपटातील रॉबर्टच्या “गलती से मिस्टेक हो गया” या संवादांमुळे ते प्रसिद्ध होते. टेलिव्हिजनवरील त्यांची “ज़बान संभलके” या 1993 मध्ये आलेल्या मालिकेतील त्यांची भूमिका सर्वांना चांगलीच आठवते. त्यांनी अनेक वर्ष मराठी रंगभूमीवरही काम केले.

विजू बापूराव खोटे यांचा जन्म 17 डिसेंबर 1941 साली मुंबईत झाला. 1964 मध्ये ‘या मलाक’ या चित्रपटापासून त्यांनी रुपेरी पडद्यावर आपले पाऊल ठेवले. त्यानंतर, ‘शोले’, ‘कुर्बानी’, ‘कर्ज’, ‘नगीना’, ‘कयामत से कामयात तक’ आणि ‘अंदाज अपना अपना’ सारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले.

विजू खोटे यांनी शोले चित्रपटात कालियाच्या भूमिकेसाठी जवळपास 2500₹ इतकं मानधन घेतले होते. पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *