टीव्ही इंडस्ट्री हा’दरली ! ‘या’ अभिनेत्याचा मित्रासोबतचा बेडरुममधील फोटो ली’क, माजलीय एकच ख’ळब’ळ !

समलैं’गि’क असणे हे अतिशय नैसर्गिक आहे. आता समलै’गिं’क म्हणजेच गे असणे का’यद्याने देखील स्वीकारले आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही व्यक्तीसोबत लग्न करून, संपूर्ण आयुष्यभर जोडीदार म्हणूंन राहू शकता. काही वर्षांपूर्वी, गे असणे एक मोठा गु’न्हा समजला जात होते. आता तो गु’न्हा नसला तरीही, त्याबद्दल हवी तशी जागरूकता आपल्या समाजात अद्याप आलेली नाहीये.
समलैं’गि’क असणे एक गु’न्हा नाहीये. मात्र, अजूनही आपला समाज तशा जोडप्यांचा स्वीकार करत नाही. अजूनही गे अर्थात समलैं’गि’क जोडप्याकडे वेगळ्याच नजरेने बघितले जाते. अनेकांना असं वाटतं की, आपण सर्वसाधारण आहेत म्हणून आपले कुटुंब आपला वेगळेपणा स्वीकारू शकत नाही. पण यात काही वेगळं नसत आणि केवळ सर्व साधारण लोकांच्याच घरच्यांना नाही तर, सेलेब्रिटीजच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा ध’क्का असतो.
बिग बॉसमध्ये त्याचा खेळ बघून मास्टरमाइंड अशी ओळख त्याला मिळाली होती. त्याच दरम्यान आपण बाय-से’क्शुअ’ल असल्याचा खुलासा त्याने केला होता. टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील अभिनेता पार्थ समथान आणि विकास या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे खूप काही असल्याचं, त्याच दरम्यान सगळ्यांच्या समोर आले होते. कैसी ये यारीयां या मालिकेच्या वेळी पार्थ आणि विकासची ओळख झाली होती.
विकास त्या मालिकेचा निर्माता होता. त्यांची मैत्री हळूहळू वाढतच गेली आणि त्यांचे नाते मैत्रीच्या खूप पुढे गेले, असं मालिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी देखील सांगितले होते. त्यानंतर, पार्थची लोकप्रियता चांगलीच वाढली. आणि विकासाच्या मेहरबानीमुळे ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकरण्याची संधी पार्थला मिळाली.
अनुराग बासूच्या भूमिकेत पार्थ समथानची लोकप्रियता चांगलीच वाढली. आणि त्याच नंतर काही दिवसांनी त्याने विकास गुप्तावर आ’रोप लावले. विकास गुप्ताने त्याला चु’कीच्या प’द्धतीने हा’त लावला असल्याचं पार्थ म्हणाला होता.
त्यानंतर सगळीकडेच मोठा गों’धळ उ’डाला होता. आता पुन्हा एकदा दोघेही च’र्चेत आले आहेत. त्या दोघांचे बे’डरू’ममधील काही फोटोज ली’क झाले असून, ते सगळीकडेच चांगलेच वा’यरल होत आहेत. याच प्रकरणामध्ये पार्थने विकास गुप्ताला नोटीस झाडली आहे. विकास गुप्ताने त्याचे काही पैसे दिले नसल्याचा आरोप देखील त्याने लावला आहे.