‘तसं एकदा नाही दोनदा घडलं होतं..’ तेव्हापासून विनोद खन्नासोबत रोमॅन्टिक सीन द्यायला अभिनेत्र्या घा’बरायच्या, माधुरी सोबत तर…

‘तसं एकदा नाही दोनदा घडलं होतं..’ तेव्हापासून विनोद खन्नासोबत रोमॅन्टिक सीन द्यायला अभिनेत्र्या घा’बरायच्या, माधुरी सोबत तर…

सिनेमामध्ये, लव्ह मेकिंग सिन हे आजकाल अगदी साधी गोष्ट झाली आहे. जवळपास प्रत्येक सिनेमामध्ये कमीत कमी एक तरी, असा सिन असतोच. सुरुवातीच्या काळात, हे सर्व दाखवण्यात येत नव्हते. सुरुवातीच्या काळामध्ये, कलाकारांमध्ये लव्ह मेकिंग सिन दाखवण्याची पद्धत नव्हती. मात्र, आता अगदी सर्रासवपणे हे सत्र सुरु असल्याचं बघायला मिळतं.

केवळ सिनेमाच नाही तर, मालिका, वेब-सिरीज आणि काही गाण्यांमध्ये देखील, असे सीन्स बघायला मिळतात. अनेक वेळा असे सीन्स बघून, कमीत कमी एकदा तरी आपली सर्वच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजते.

रणवीर सिंहने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, राम-लीला सिनेमाच्या वेळी दीपिकाला कि’स करत असताना, तो सिन थांबूच नये असं त्याला वाटत होत. मात्र केवळ आताच्या अभिनेत्यांनाच नाही तर, जुन्या काही अभिनेत्यांना देखील अशा काही सी’न्सच्या वेळी आपल्या भावना सांभाळता नव्हत्या आल्या. विनोद खन्ना, यांचे यामध्ये सर्वात पहिले नाव येते.

विनोद खन्ना यांनी अनेक सिनेमामध्ये आपल्या, दमदार अभिनयाची खास अशी छाप सोडली आहे. ‘मन कि मित’ या सिनेमामधून विनोद खन्ना यांनी, बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच माघे वळून नाही पाहिले. त्यांचे अनेक सिनेमा सुपरहिट ठरले आहेत. त्यापैकीच दोन सिनेमांची नेहमीच चर्चा होते. या दोन्ही सिनेमामध्ये त्यांनी, अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन्स शूट केले.

हे सीन्स शूट करत असताना, त्यांना आपल्या भावना कंट्रोल झाल्या नाही. कोणत्याही सिनेमाच्या वेळी, सिन देताना ते प्रत्येकवेळी तो सिन अनुभवत असत. आणि त्यामुळेच असं, एकदा नाही तर दोन वेळा त्यांच्या बाबतीत घडलं. डिम्पल कापडिया, त्यांच्या काळातील सर्वात हॉ’ट आणि बो’ल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या.

आणि याच डिम्पल सोबत ‘मार्ग’ सिनेमाचं चित्रीकरण, विनोद खन्ना करत होते. या सिनेमामध्ये, विनोद खन्ना याना डिम्पल सोबत एक कि’सिंग सिन द्यायचा होता. त्यासीनच्या शूटिंगच्या वेळी, ते इतके जास्त तल्लीन होऊन गेले की, दिग्दर्शकाने कट म्हणून देखील ते डिम्पलला कि’स करतच राहिले. अखेरीस, दिग्दर्शकाने स्वतः धाव घेतली आणि विनोद यांना डिम्पल पासून दूर केले.

त्यावेळी तो किस्सा चांगलाच च’र्चेत आला होता, कारण भ’डकलेल्या डिम्पलने त्यांच्यासोबत तो सिनेमा करण्यास साफ नकार दिला होता. महेश भट त्यसिनेमाचे दिग्दर्शक होते. त्यानंतर ‘दयावान’ या सिनेमाच्या वेळी माधुरी दीक्षित सोबत इंटिमेट सिन देताना, विनोद खन्ना आऊट ऑफ कं’ट्रोल झाले होते. सीन शूट करत असताना, विनोद खन्ना यांनी थेट माधुरीच्या ओ’ठांना चा’वा घेतला होता. अनेक दिवस त्याची खू’न माधुरीच्या ओ’ठांवर होती. दयावान सिनेमामध्ये आजही, काही सी’न्समध्ये माधुरीच्या ओ’ठांवर त्याची खू’न दिसते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.