अभिषेख बच्चनने केला मोठा खु’लासा, म्हणाला ऐश्वर्या पा’सून घेणार घ’टस्फो’ट ! कारण ती…

अभिषेख बच्चनने केला मोठा खु’लासा, म्हणाला ऐश्वर्या पा’सून घेणार घ’टस्फो’ट ! कारण ती…

आपल्याला माहित आहे कि बॉलीवूड एक चंदेरी दुनिया आहे आणि बॉलीवूडमध्ये यशस्वी होणे हे इतके सोपे नसते. त्यासाठी प्रत्येकाला खुप जास्त मेहनत करावी लागते. अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होता. पण हे यश शेवटपर्यंत टिकवणे देखील खूप अ’वघड असते.

तुम्ही जरी बॉलीवूडचे मोठे सुपरस्टार असाल तर ही गोष्ट देखील तुमच्या आयूष्यात अनेक बदल घडवून आणते. कारण सुपरस्टारचे स्टारडम सांभाळणे प्रत्येकाला जमत नाही. सुपरस्टार असल्यामूळे तुमच्या वैयक्तिक आयूष्यात अनेक अ’डच’णी निर्माण होऊ शकतात.

पण तेव्हा दोघांच्या स्टा’रडममध्ये खुप फ’रक होता. ऐश्वर्या अभिषेक पेक्षा खूप मोठी सुपरस्टार आहे. या गोष्टीचा त्या दोघांना काहीही फरक पडत नाही मात्र लोकांना वेळोवेळी या गोष्टीचा फरक पडत. म्हणून या दोघांबद्दल अनेक बा’तम्या स’मोर येत असतात.

आता असे बोलले जात आहे की, ऐश्वर्याच्या स्टारडममूळे तिच्यात आणि अभिषेकच्या नात्यात खुप अ’डच’णी नि’र्माण होत आहेत. अभिषेकला ऐश्वर्याचे स्टा’रडम आवडत नाही. म्हणून त्या दो’घांमध्ये सारखे भां’ड’ण होत असते. याच गोष्टीमूळे दोघांनी वे’गळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व काही ठीक नाहीये:- एका अहवालानुसार असं व्हा’य’रल होत आहे कि त्यांच्यामध्ये आधी सारखे सर्व काही ठीक नाही आहे. त्या अहवालात असा दा’वा करण्यात आला आहे की अभिषेक बच्चन आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्यात काही प्रॉ’ब्ले’म चालू आहेत, त्यामुळे ते दोघे घ’टस्फो’ट घेण्याचा विचार करत आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हि’डिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हा’य’रल होत असून या बा’तम्यां’वरून दो’घांच्या वेगळ्या होण्याच्या अनेक बा’तम्या येत आहेत. पण अभिषेक बच्चन म्हणाला की स’त्य मला माहित आहे त्यासोबतच मी’डियाला किती गं’भी’रपणे घ्याचे आहे हेही मला माहित आहे असे तो म्हणाला.

व्हिडिओ व्हा’य’रल होत आहे:- ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हि’डिओ सो’शल मीडियावर तु’फान व्हा’य’रल झाला आहे आणि दोघांच्या वेगळ्या होण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अभिषेक म्हणाला कि मीडियावर किती लक्ष द्यायचे हे त्याला माहित आहे आणि मी सत्य काय आहे ते जाणून आहे.

कोणत्याही बाहेरच्या गोष्टीची आवश्यकता नाही:– अभिषेक बच्चन पुढे म्हणाले की, आयुष्य कसे जगायचे ते मला चांगले माहित आहे. माझ्या बा’यकोलाही हे चांगल्या प्रकारे समजते. मला माहित आहे की ती माझ्यावर किती प्रेम करते. माझी पत्नी माझ्यावर किती प्रेम करते हे मी जगाला सांगण्याची गरज नाही.

खो’टी बा’तमी आहे:- माध्यमांचे लक्ष वेधून अभिषेक बच्चन म्हणाला की मीडिया त्यांच्या सोयीसाठी खो’टी बा’तमी देत ​​आहे आणि अशी ही मीडिया कोणतीही बातमी देऊ शकतो, ते एक सार्वजनिक माध्यम आहे आणि त्यामुळे आपण त्यांना देखील अशा बातम्या बाबतीत काही बोलू शकत नाही.

पण अनेकांना असा प्रश्न पडला असेल की अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी कसे विचारले. अभिषेकने एका ट्विटमध्ये हे उ’घड केले होते की त्यांचे नाते कसे सुरू होते. अभिषेकने काही वर्षांपूर्वी ट्विट केले होते, त्यावेळी ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न करण्याचे कबूल केले होते त्या काळाची आठवण करून दिली. न्यूयॉर्कच्या गोठवण्याऱ्या थंडीत तिने बाल्कनीमध्ये उभे राहून मला होकार दिला होता.

अभिषेकच्या या ट्विटनंतर त्याच्या आणि ऐश्वर्याच्या ना’त्याबाबतची च’र्चा रंगू लागली होती. काही चित्रपटांमध्ये वास्तविक जीवनात या जोडीने एकत्र काम केले आहे आणि त्यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन के’मि’स्ट्रीने नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तसेच आपल्याला माहित असेल कि ऐश्वर्या लग्नानंतर काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली होती. पण तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील अनेकांचे लक्ष वेधून घेत बी-टाऊनमध्ये पदार्पण केले. आता या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेकचे चाहते स्टार जोडप्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे चाहत्यांची ही इच्छा आगामी काळात पूर्ण होईल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.