अनुष्काच्या आधी ‘या’ 4 अभिनेत्रींसोबत होते विराट कोहलीचे अफेयर, एकीसोबत तर साखरपुडाही झाला होता

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नात फार जून आहे. याचे खूप उदाहरण आहे. क्रिकेट च्या सुरुवातीपासून ते आजही बॉलिवूड आणि क्रिकेट नात आपल्याला बघायला मिळत. एखादा क्रिकेटपटू जेव्हा त्याचा खेळ दाखवतो तेव्हा त्याला खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळत असते.
दरम्यान, यात आता विराट कोहली बद्दल सांगायचं झालं तर जेव्हा पासून विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केली झाली आहे तेव्हा पासून ते आजपर्यंत विराटचे प्रदर्शन देखील त्याच्या नावाप्रमाणे विराट आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. आणि विशेष बाब म्हणजे विराट कोहलीच्या फिटनेस समोर भलेभले सेलेब्रिटीही फिके पडतील अशी त्याची फिटनेस आहे.
सारा आणि विराट कोहलीचे नाते फार काळ टिकले नाही आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. सारा दिसायला खूपच सुंदर आहे
इसाबेल लाइट
बॉलिवूडमध्ये अभिनय व मॉडेलिंग करणारी इसाबेल लाइट ब्राझीलची आहे. इसाबेलचे नावही कोहलीबरोबर सामील झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांची भेट एका पार्टीमध्ये प्रथम झाली.इसाबेल लाइट आणि विराट कोहलीची कहाणी खूप छान होती. दोघेही 2 वर्ष रिलेशनशिप होते पण कोणालाही माहिती नव्हते.
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांच्यातील प्रेमप्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर तमन्ना भाटिया आणि विराट कोहली एका जाहिरातीमध्ये एकत्र दिसले. पण या दोघांनीही आपलं नातं सार्वजनिक केलं नाही.