अनुष्काला झालेल्या ‘या’ गं’ भी’र आ’जा’राला ह’रव’ण्यासाठी विराट कोहलीने सोडले कर्णधारपद !

अनुष्काला झालेल्या ‘या’ गं’ भी’र आ’जा’राला ह’रव’ण्यासाठी विराट कोहलीने सोडले कर्णधारपद !

Sports

आयसीसी वर्ल्ड कप टी-२० सं’प’ले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाचा पराभव करत जेतेपद पटकावलं. अनेक संघांचे या सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन होते. पण भारतीय संघाचे प्रदर्शन मात्र अत्यंत नि’रा’शा’जन ठरले. भारतामध्ये क्रिकेटप्रेमींची संख्या प्र’चंड आहे. पण, यंदा संघाचे प्रदर्शन सुरुवातीच्या सामन्यांमध्येच खूप नि’रा’शन’जक राहिले.

मात्र याच अजून एक सगळ्यात मोठं कारण आहे, त्याचे वै’य’क्तिक आ’युष्य. विराट कोहली कायमच एक फॅमिली मॅन म्हणून समोर आला. नेहमीच आपल्याया कामासोबतच तो आपल्या कुटुंबाची देखील चांगलीच काळजी घेत असल्याच आपण पाहिलं आहे. अनुष्कासाठी त्याचे प्रेम, एखाद्या सिनेमातील सर्वात रो’मँटिक पात्राला माघे टाकेल असे आहे.

आपल्या पत्नीवर, म्हणजेच आपल्या कुटुंबावर तो जीवापाड प्रे’म करतो यात काहीच वा’द नाही. आपले प्रेम व्यक्त करताना, विराट इतर कोणाचा काही विचार देखील करत नाही. त्यामुळे अनेकवेळा त्याला ट्रो’ल देखील व्हावं लागलं होत. पण विराट आपल्या कुटुंबापुढे कोणाचाच विचार करत नाही. माघील काही वर्षांपासून अनुष्का एका गं’भी’र आ’जा’रासोबत झ’गड’त आहे.

तिच्यावर योग्य उ’पचा’र सुरु असूनदेखील, हवा तसा फरक प’डत नाहीये. त्यामुळे आपल्या पत्नीची काळजी घेण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला असलायचं बोललं जात आहे. अनुष्काला ब’लजिं’ग डि’स्क नावाचा गं’भी’र आ’ जा’र झाला आहे. या आ’ जा’रामुळे ती फार काळ एका जागी बसू शकत नाही. मधेच पा’ठी’त दु’खाय’ला सुरुवात होते किंवा मा’न दु’खु लागते.

यामुळे रोजचे काम करताना देखील तिला अड’चणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी मुलगी वामिकाच्या संगोपनात कोणतीही क’मत’रता येऊ नये, म्हणून विराट अधिक काळ कुटुंबासोबत घालवत आहे. अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिने अभिनयापासून काही अंतर ठेवले आहे.

बॉलीवूडमध्ये तिच्या प्रोडक्शन कंपनी मधून अनेक नवीन प्रोजेक्ट्स बनत आहेत. पण अभिनेत्री म्हणून सध्या काम करण्याचे अनुष्का टाळत आहे. आपल्या करियरमध्ये तिने काही मोजकेच सिनेमा केले, मात्र सर्वच सिनेमामध्ये तिने आपली खास आणि वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे, आता अभिनेत्री म्हणून अनुष्का मोठ्या पडद्यावर कधी झळकणार याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाहीये.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.