आपल्यापेक्षा १० वर्ष मोठ्या आणि २ मुलांच्या आईसोबत ‘शिखर धवनने’ का केले लग्न? पहा हरभजन सिंहमुळे..

आपल्यापेक्षा १० वर्ष मोठ्या आणि २ मुलांच्या आईसोबत ‘शिखर धवनने’ का केले लग्न? पहा हरभजन सिंहमुळे..

प्रेम कधी कुठं आणि केव्हाही, कोणासोबत देखील होऊ शकत. आणि जेव्हा खरं प्रेम होत, तेव्हा त्यामध्ये इतर कोणतीच गोष्ट महत्वाची ठरत नाही. धर्म, जात, श्रीमंत-गरीब, वय असं काहीच यात ग्राह्य धरले जात नाही. खरं प्रेम हे प्रत्येकाच्याच आयुष्यात एकदा तरी येतंच आणि ते जर ओळखलं तर आयुष्य खूपच सुंदर बनून जातं.

त्या प्रेमाच्या संगतीनं जग जिंकण्याची शक्ती देखील निर्माण होते. आपण खऱ्या प्रेमाची अनेक उदाहरण पहिले आहेत. अशीच एक अगदी हटके प्रेमकथा आहे भारतीय टीमच्या गब्बर म्हणजेच शिखर धवनची. शिखर धवन नेहिमीच आपल्या तुफान बॅटिंगने समोरच्या गोलंदाजांचे छक्के सोडवतो. त्याच्या बॅटने बोलण्यास सुरुवात केली, की जवळपास प्रत्येक बॉल बाऊंड्रीच्या बाहेरच असतो.

जेव्हा ती शिखरला भेटली तेव्हा तिला २ मुलं होते. ऑस्ट्रेलियाच्याच एका बिजनेसमॅन सोबत लग्न केल्यानंतर तिला २ मुली झाल्या मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी होत्या आणि ते दूर होणं असंभव होत म्हणून त्यांचा घ’टस्फोट झाला. फेसबुक फीडवर स्क्रॉल करत असताना, शिखरने आयशाचे फोटो पहिले आणि त्याने तिची प्रोफाईल चेक केली.

हरभजन आणि आयशा दोघेही मित्र असल्याचं त्याला समजले आणि त्याने हरभजनच्या मदतीने आयशासोबत मैत्री केली. मैत्री झाल्यानंतर हळूहळू चॅटिंग, मग फोन, आणि मग त्या दोघांच्या भेटी होऊ लागल्या. अनेकवेळा त्या दोघांनी चांगला वेळ सोबत घालवला, आणि त्यानंतरच आपल्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली.

फेसबुकवर सुरु झालेली ही प्रेमकथा, आज एक पूर्ण नात्यात परिवर्तित झाली आहे. सुरुवातीला शिखर आणि आयशाच्या लग्नाला, शिखराच्या कुटुंबीयांचा वि’रोध होता. मात्र, शिखरने त्यांना आपल्या प्रेमासाठी तैयार केलं. आणि २०१२ मध्ये आयशा आणि शिखर या दोघांनी लग्न केलं. २०१४ मध्ये आयशाने जोरावरला जन्म दिला.

यात कौतुकास्पद बाब अशी की, शिखरने आपल्या पत्नीला तिच्या पहिल्या दोन्ही मुलींसह स्वीकारलं आहे. एक अगदी रोमँटिक आणि आयडल कपल म्हणून त्या दोघांकडे बघितले जातं. आयशा आणि अनुष्का या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेक वेळा त्या दोघीना सोबत वेळ घालवताना बघण्यात येतं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.