काहीच काम न करता ‘ही’ महिला 15 मिनिटाला कमविते 5 हजार रुपये, पण कसे? वाचून हैराण व्हाल…

आजकाल लोक पै’से कमावण्यासाठी काय काय करतील काही सांगता येत नाही. मान्य आहे आजकाल पै’साच सर्वकाही आहे, पै’सा असेल तर लोक आपल्या जवळ येतात. पण आज पै-शासाठी लोकं कोणत्या थराला जातील हे कोणीच सांगू शकत नाही. आज आपण अशाच एका महिलेबद्दल बोलणार आहोत.
या महिलेचे नाव आहे मेरी असे आहे आणि ती एकेकाळची मॉडेल आहे. परंतु तिचा मॉडेलिंगमध्ये करीयर करण्याचा प्रयत्न फसला. पण आपल्याला जाणून आज आश्चर्य वाटले की ती आज असे काम करते कि तिच्या घराच्या बाहेर लोकांच्या मोठ मोठ्या रांगा लागलेल्या असतात.
ज्यामुळे त्या लोकांचा स्ट्रे’स नाहीसा होतो पण मेरीची काम करण्याची आपली एक पध्दत आहे. मेरीच्या कामाचे सत्र हे जास्तीत जास्त चार तास चालते म्हणजेच जर एखादी व्यक्ती मेरी कडे अली असेल आणि सेवा घेत असेल तर तो फक्त जास्तीत जास्त चार तास मेरी सोबत थांबू शकतो.
तथापि, यावेळी मेरीच्याही काही अटी आहेत जा प्रत्येक येणाऱ्या ग्राहकांला मान्य कराव्याच लागतात. मेरीच्या या सत्रादरम्यान तिच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या श’रीरावर पूर्ण क’पडे असले पाहिजेत, तसेच सत्रादरम्यान कोणतीही शा’रीरिक इच्छा असू नये, तसेच कोणत्याही ग्राहकांने म’द्यपा’न करून येऊ नये. अशा अनेक अटी मेरीने आपल्या ग्राहकांसाठी ठेवल्या आहेत.
आपल्या माहितीसाठी आम्ही आपणास सांगू इच्छितो की मेरी ही अविवाहित असून तिच्याकडे अविवाहित मुले, मुली आणि घ’टस्फो’टित लोक आवर्जून झो’पायला येतात. याखेरीज आपल्या आयुष्यात आनंदी असणारे लोक सुद्धा मेरीची सेवा घेण्यासाठी घरांच्या बाहेर गर्दी करत असतात.
या येणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की मेरी सोबत वेळ घालवल्याने आणि तिच्या सोबत झो’पल्यामुळे त्याच्या श’रीरातून ऑक्सिटोसिन नावाचा संप्रेरक बाहेर पडतो. ज्यामुळे त्यांना सतत आनंदी वाटते तसेच येणारे लोक हे टे’न्शन फ्री होऊन जातात. या लोकांचा विश्वास आहे की मेरीकडे आल्यामुळे त्याचा ता-णत-णाव दूर होतो.