WWE मधील ‘या’ 4 रेसलेर्सनी लाईव्ह शो मध्ये समोरच्याला केले होते ठा-र, भारतीय रेसलर खलीने तर…

WWE मधील ‘या’ 4 रेसलेर्सनी लाईव्ह शो मध्ये समोरच्याला केले होते ठा-र, भारतीय रेसलर खलीने तर…

लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांचा आवडता शो म्हणजे डबल्यू डबल्यू इ. आपणास माहिती आहे का डबल्यू डबल्यू हा एक सार्वजनिकपणे व्या पार करणारा आणि खास गीरित्या नियंत्रित केलेले एक माध्यम असून ही एक क्रीडा करमणूक कंपनी आहे. आपण याला थोडक्यात व्या वसायिक कुस्ती म्हणू शकता, हा एक उद्योगच आहे.

या कंपनीच्या उत्पन्नाचा मोठा भाग हा चित्रपट, संगीत उत्पादने आणि उत्पादनांच्या थेट विक्री करून मिळवण्यात येतो. विन्स मॅकमॅहॉन हे कंपनीचे मालक आहेत आणि ते कंपनीचे अध्यक्षही आहेत. त्यांची पत्नी लिंडा मॅकमोहन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही डबल्यू डबल्यू इ च्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी जाणूनबुजून किंवा नकळत आपल्या प्रति स्पर्धीला ठा*र मा*रले.

३. ग्रेट खली: उंची 7 फूट एक इंच, वजन 157 किलो आणि एकमेव भारतीय वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन. दलीपसिंह राणा उर्फ द ग्रेट खली याची ओळख सांगायला एवढी माहिती पुरेशी आहे. ही घटना डब्ल्यू डब्ल्यू ईच्या प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खली साठी अत्यंत भी*तीदा*यक होती.

जेव्हा खली त्याच्या सामन्यासाठी प्रशिक्षण घेत होता तेव्हा खलीने प्रतिस्पर्धी रेसलर ब्रायन ऑंग उ*चलून फिरवत असताना रेसलरचे डो*के मेंट*ला ध*डकले आणि त्याला रु*ग्णालयात नेले परंतु तो रुग्णालयातच म*रण पावला. खलीच्या नकळत हे सर्व घडले परंतु आजही त्याला याची खंत आहे.

आज खली भलेही एक इंटरनॅशनल स्टार असेल, मात्र तो कधीकाळी रस्त्यांच्या कामासाठी लागणारे दगड देखील फोडायचा. धिराना गावातील महिला त्याच्याकडून अवजड कामे करून घेत. जनावरांना ऐका जागेहून दुसर्यास जागेवर उचलून ठेवणे, सामान उचलणे आदी. याच दरम्यात त्याच्यावर पोलिस ऑफिसर एम. एस. भुल्लर यांची नजर पडली. त्यांच्या मदतीने खली पंजाब पोलिसमध्ये एएसआय या पदावर रुजू झाला.

४. ख्रिस बेनोइट: ख्रिस बेनोइट डब्ल्यू डब्ल्यू ई चा सर्वात आवडता आणि प्रसिद्ध खेळाडू होता, परंतु त्याच्या अं*मली प*दार्थांच्या व्य*सनाने त्याचा जी*व घेतला. बेनोइटने या एका औ*षधाच्या ओ*व्हरडो*जमुळे ख्रिसने आपले मान*सिक सं*तुलन ग*मावले आणि आपल्या मुलाला आणि पत्नीला गो*ळ्या घालून ठा*र मारले. त्यानंतर त्याने स्वत: देखील आ*त्मह*त्या केली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.