श्रीदेवी सह या ‘5’ अभिनेत्रींनी केलाय बाप आणि मुलांसोबत रोमान्स…3 नंबरच्या अभिनेत्रीने दोघांसोबत केले होते नको ते ‘कृत्य’

ऐंशी ते नव्वदच्या दशकात अश्या अनेक अभिनेत्रीं होऊन गेल्यात ज्यांनी रसिकांना अगदी वेड लावलं होतं. या काळातच अनेक अभिनेत्रीनी यशाचा कळस गाठला होता. या परिस्थिती मधेच येणाऱ्या नवीन अभिनेत्रीं देखील कुठेही कमी पडल्या नाही. त्यांच्या सौंदर्यानं त्याकाळातील प्रस्थापित अभिनेत्रींना मोठी टक्कर दिली होती.
परंतु काही मोजके सिनेमा केल्यानंतर या अभिनेत्री एक तर लग्न करुन त्यांच्या खासगी आयुष्यात रमून गेल्यात तर काही अभिनेत्रींचा बॉलीवुडच्या भायान स्पर्धेत निभाव लागू शकला नाही. परंतु त्या काळातील अभिनेत्री देखील रोमान्स च्या बाबतीत इतक्या माहूर होत्या की आजच्या नवीन जमान्यातील अभिनेत्री देखील त्यांचे समोर फिक्या पडतील. तर आज आम्ही तुम्हाला अश्या अभिनेत्रींचे बद्गल सांगणार आहोत ज्या रोमास करण्यात होत्या सगळ्यात पुढे.
2. माधुरी दीक्षित: बॉलिवूड डान्सिंग क्वीन अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्य आणि नृत्याने त्या काळात सर्वांना वेड लावले होते. दयावान चित्रपटात माधुरीने विनोद खन्नाबरोबर रोमान्स केला. यानंतर तीने धर्मेंद्र चा मुलगा अक्षय खन्नासमवेत मोहब्बत या चित्रपटात दिसली.
3. डिंपल कपाडिया: फक्त माधुरी दीक्षितचं नाही तर डिंपल कपाडियानेही फ्लर्ट केले आहे विनोद खन्ना आणि त्याचा मुलगा अक्षय खन्ना यांचे सोबत. डिंपलने खून का करजना, बटवारा असे अनेक चित्रपट विनोद खन्ना यांच्या बरोबर रोमान्स सह केले आहे. तसेच तीने विनोद खन्ना चा मुलगा अक्षय खन्ना बरोबर दिल चाहता है या चित्रपटात रोमान्स केला. चित्रपटाचे दोन्ही पात्र आजही मोठ्या प्रमाणात आठवतात.
4. हेमा मालिनी: या यादीमध्ये बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचेही नाव आहे. सपनो के सौदागर या चित्रपटात हेमा मालिनीने राज कपूर सोबत रोमान्स केला आहे. त्याचबरोबर अभिनेता ऋषी कपूरबरोबर पण तीने या चित्रपटातही काम केले आहे.
5. श्रीदेवी: बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणार्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीनेही अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. श्रीदेवीने धर्मेंद्रबरोबर नाकाबंदीमध्ये काम केले असताना, धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल यांच्यासमवेत राम अवतार या चित्रपटामध्ये तिने स्क्रीन शेयर केली होती. येथेही आपल्याला पिता पूत्रासह रोमान्स दिसून येतो.