या 54 वर्षीय अभिनेत्याला आपला नवरा बनवू इच्छिते अनन्या पांडे, नाव वाचून आश्चर्यचकित व्हाल

आजकाल अनन्या पांडेला कोण ओळखत नाही, तिच्याबद तुम्हाला माहितच असेलच. अनन्या पांडे तिचे सौंदर्य आणि क्यूटनेसमूळे नेहमी चर्चेत असते. आणि तिचे अभिनय कौशल्य पाहून मोठे सेलिब्रिटीसुद्धा तिचे कौतुक करतात. अनन्या नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
अलीकडेच तिने एका शोमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत जे एकूण तिच्या चाहत्यांना कदाचित खूप मोठा धक्का बसू शकतो. सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्रीबद्दल बरीच चर्चा आहे.
त्या प्रश्नाचे उत्तर देताना अनन्या पांडे म्हणाली की, माझे सलमान खानवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांना आपला नवरा बनवू इच्छिते. आता यात विशेष बाब म्हणजे अनन्या पांडे 22 वर्षाची आहे आणि सलमान खानचे वय जवळपास 54 वर्षे आहे.
म्हणजे सलमान खान आणि तिच्या वयात 32 वर्षाचा फरक आहे. तरीसुद्धा तिने अशी इच्छा बोलून दाखवल्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. आणि सलमान खान देखील अविवाहित असल्यामुळे तिने ही इच्छा बोलून दाखवली.
अलीकडेच अनन्या पांडेचा ‘पति पत्नी और वह ’ हा चित्रपट खूपच गाजला होता, जो प्रेक्षकांना आवडला होता आणि या चित्रपटा नंतर ती आणखी प्रसिद्ध झाली