‘या’ सात अभिनेत्यांसोबत जोडले गेले रेखाचे नाव…..पाच नंबर सोबत केले होते लग्न..

‘या’ सात अभिनेत्यांसोबत जोडले गेले रेखाचे नाव…..पाच नंबर सोबत केले होते लग्न..

बॉलीवूड म्हटले की अफेयर त्यात आलेच. हे फार पूर्वीपासून सुरू आहे. सध्याच्या जमान्यात तर एक अभिनेत्री चार अभिनेत्यांना फिरवून परत पाचव्यासोबत लग्न करते. असाच काहीसा कित्ता अनेक अभिनेत्यांनी देखील गिरवला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर रणबीर कपूर याचे. सुरुवातीला दीपिका पदुकोणसोबत नाव जोडले गेले.

त्यानंतर कॅटरिना कैफ सोबतही काही वर्ष त्याचे नाव जोडल्या गेले. आता आलिया भटसोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे. त्याआधीही त्याने अनेक प्रकरणे केल्याचे समजते. मात्र, सत्तरच्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये एक चेहरा उदयास आला. या चेहऱ्याने सर्वांनाच वेड लावले. ही अभिनेत्री आजही तितकीच तरुण दिसते. होय आम्ही बोलत आहोत.. अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल रेखा यांचे खासगी आयुष्य खूप चर्चेत होते.

२. नवीन निश्चल : नवीन हे जुन्या काळातील अभिनेते होते. रेखा यांना नवीन निश्चल खूप आवडायचे. यांचे प्रेमप्रकरण देखील काही काळ झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, नवीन निश्चल यांनी रेखा यांना भाव दिला नाही, असेही सांगण्यात येते.

३.जितेंद्र: जुन्याकाळी अभिनेता जितेंद्र यांची चांगली क्रेझ होती. जितेंद्र यांनी अनेक चित्रपटातून काम करून बॉलिवूडला हिट चित्रपट दिले आहेत. रेखा यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. रेखा यांच्यासोबत त्यांचे नाव जोडण्यात आले होते.

४. शत्रुघन सिन्हा : बॉलीवूडचे शॉटगन अशी ओळख असणाऱ्या शत्रुघन सिन्हा यांच्यासोबत देखील रेखा यांचे नाव जोडण्यात आले होते. रेखा यांच्यासोबत त्यांनी काही चित्रपटात काम केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी याबाबत काहीही खुलासा केला नाही.

५.विनोद मेहरा : विनोद मेहरा आणि रेखा यांचे प्रेम प्रकरण होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, दोन महिन्यातच त्यांचे लग्न तुटल्याचे सांगण्यात येते. विनोद मेहरा यांच्या आईला रेखा अजिबात पसंत नव्हत्या. त्यामुळे विनोद मेहरा यांनी रेखा यांना दोन महिन्यातच सोडून दिल्याचे सांगण्यात येते.

६. अमिताभ बच्चन : रेखा यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वाधिक नाव जोडले गेले आहे. आजही अमिताभ म्हटले की समोर रेखा यांचेच नाव येते. एका लग्न समारंभामध्ये रेखा भांगेत कुंकू लावून व मंगळसूत्र घालून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांच्यासाठीच कुंकू आणि मंगळसूत्र घातल्याचे सांगण्यात येते.

मात्र, रेखा यांनी आपण शूटिंगवरून इकडे अल्याचे सांगितले होते. मात्र, कुली चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांना अपघात झाला. त्यावेळी जया भादुरी यांनी अमिताभ यांची खूप काळजी घेतली. त्यामुळे अमिताभ यांनी जया भादुरी यांच्यासोबत लग्न करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेखा या दूर निघून गेल्या.

७. अक्षय कुमार : खिलाडियो का खिलाडी या चित्रपटादरम्यान अक्षय कुमार आणि रेखा यांची भेट झाली. या दोघांनी आपल्या प्रेम प्रकरणाबाबत कधीही काही सांगितले नाही. मात्र, अक्षय रेखा यांच्यात काहीतरी शिजत होते. हे मात्र नक्की. यासोबतच रेखा यांचे नाव किरण कुमार, संजय दत्त यांच्यासोबत देखील जोडले गेले होते.

मुकेश अग्रवालसोबत लग्न

रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर रेखा यांनी कधीही लग्न केले नाही. मात्र, वेगळ्या अभिनेत्यांसोबत यांचे नाव आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *