‘या’ अभिनेत्रीसाठी अजूनही अविवाहित आहे अक्षय खन्ना…

अक्षय खन्ना हा बॉलिवूड मधील एक आघाडीचा अभिनेता होत. त्याने आपल्या चित्रपट कारकीर्दीत आजपर्यंतच्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ते चित्रपट मोजकेच असले तरी त्यापैकी जास्त हिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले आहे.
त्यातील त्याचा पहिला चित्रपट बॉर्डर होता आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे अक्षयच्या अभिनयाचे कौतुक झाले त्यासाठी बेस्ट ऍक्टर अवार्ड देखील मिळाला होता. अक्षय खन्ना हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्नाचा मुलगा आहे.
करिश्मा कपूर अशी पहिली अभिनेत्री आहे जीन ऑन स्क्रिन लीप-लॉक किसिंग सिन दिला आहे. अक्षय खन्नाला करिश्मा कपूर खूप आवडायची आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय खन्नाने करिश्मा कपूरच्या घरी लग्नाचा प्रस्तावही पाठविला होता.
पण अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आईने तो प्रस्ताव नाकारला. या कारणांमुळे या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. अभिनेता अक्षयचे करिश्मा कपूर इतके प्रेम होते की आजपर्यंत त्याने इतर कुणाशीच लग्न केले नाही. अक्षय खन्ना अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. पण करिश्मा कपूर आता कला विश्वापासून दूर आहे.