‘या’ अभिनेत्रीमुळे सलमान खानला झाली होती 5 वर्षाची शि’क्षा.. कारण, सलमानक तिची ही इच्छा करणार होता पूर्ण…

‘या’ अभिनेत्रीमुळे सलमान खानला झाली होती 5 वर्षाची शि’क्षा.. कारण, सलमानक तिची ही इच्छा करणार होता पूर्ण…

हम साथ साथ हैं या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन का’ळवी’टांची शि’का’र केल्याचा सलमान खानवर आ-रोप आहे. शि’कारी’च्या वेळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे तिथे उपस्थित होते.

शि’का’र सलमाननेच केली:- त्या रात्री सर्व आ’रोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. का’ळवी’टांचा एक कळप दिसताच सलमाने गो’ळ्या झा’डून त्यांपैकी दोघांना ठा’र मा’रले, असा दा’वा सरकारी व’किलांनी केला.

या प्र’करणांमध्ये हरीश दुलानी याची साक्ष महत्त्वाची होती. शि’का’रीच्या वेळेस सलमान खानची जिप्सी गाडी दुलानी चालवत होते, मात्र आता तो गा’यब आहे. हरीश दुलानी मुंबईत असल्याची चर्चा आहे तर काहीजण तो विदेशात असल्याचे सांगतात.

हरीश दुलानीच्या ठावठिकाण्याबद्दल त्याच्या घरच्यांना देखील कोणालाही काहीही माहिती दिलेली नाही. हरीशने सलमान वि’रोधा’त साक्ष दिली होती. मात्र त्यानंतर त्याने आपली साक्ष बदलली, नंतर त्याने सलमानच्या बाजूने साक्ष दिली, हरीश 17 वर्षांपासून गा’यब आहे.

राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या शू-टिंग चालू असताना तेव्हा सलमानसोबत हे सर्व स्टार्स हम साथ साथ है च्या प्रकरणामध्ये सामील होते. पण त्यावेळी सलमानने एका व्यक्तीचा सल्ला स्वीकारला असता तर हे प्र’करण कधीच घ’डले नसते. आणि सलमानला तु’रूंगा’त जाण्याची गरज पडली नसती.

पण तसे झाले नाही आणि याचा बराच त्रा-स सलमानला झाला. सलमान खानने या प्रकरणामुळे बर्‍याच अ’डचणीं’चा सामना करावा लागला आहे. सलमान खान आणि सैफ अली खानने ह’रणां’ची शि’कार करण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा सलमानने त्या दिवशी का’ळवी’ट ह’रणा’ची शि’कार करण्याचा विचार केला होता.

त्यावेळच्या बातमीनुसार, अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ह’रणां’चे ला’ल मां’स खा’ण्याची इच्छा होती. पण चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण सलमानने कोणाचे ऐकले नाही आणि शि’का’र करायला निघाला.

करिश्मा कपूर सुद्धा हम साथ साथ है या चित्रपटात होती, पण तिचे नशीब चांगले होते की सैफ, सलमान, नीलम, सोनाली आणि तब्बू हरणाची शि’कार करायला गेल्यावर ती जोधपुरात हजर नव्हती, नाहीतर करिश्माचे नावही यात आले असते.

जोधपूर को’र्टा’ने सलमानला 5 वर्षांची शि’क्षा ठो’ठावली होती, त्यामुळे त्याला जा’मीन’ही मिळू शकला नाही, त्याला जामीन न मिळाल्यामुळे तु’रुंगात पाठविण्यात आले होते, पण त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्याला जा’मीन मिळाला आणि सलमान खान जा’मिनावर बाहेर आला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *