‘या’ अभिनेत्री सोबत कि सींग सीन देताना रणबीर झाला होता आऊट ऑफ कंट्रोल, डायरेक्टर कट कट बोलूनही रणबीर करत राहिला ‘हे’ असे चाळे

‘या’ अभिनेत्री सोबत कि सींग सीन देताना रणबीर झाला होता आऊट ऑफ कंट्रोल, डायरेक्टर कट कट बोलूनही रणबीर करत राहिला ‘हे’ असे चाळे

कोणतीही फिल्म असूद्या पण त्या फिल्म मध्ये बोल्ड सिन असतील तरच ती फिल्म लोक जास्त प्रमाणात पसंत करतात. फिल्म मधील बोल्ड सीन हाच त्या फिल्म चां आत्मा असतो असे म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु पूर्वी असे बोल्ड सिन घेताना बरीच बंधने होती व ते नियम फिल्म इंडस्ट्री मध्ये काटेकोर पने पाळत असत.

हल्ली काही काही फिल्म शूटिंग दरम्यान जे बोल्ड सीन घेतले जातात तेव्हा त्यातील नायक नाईका यांना कॅमेऱ्यासमोर बोल्ड सीन देणे बंधनकारक असते. असे बोल्ड सिन घेताना देखील बराच वेळ जातो. असे सिन शूट करताना अनपेक्षितरित्या बरेच काही किस्से देखील घडतात. त्यातीलच एक किस्सा आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

रणबीर कपूर ज्या बोल्ड आऊट ऑफ कंट्रोल गेला होता त्या सीनमध्ये एव्हलिन शर्मा ही होती. तो प्रसंग असा होता की जेव्हा दिग्दर्शकाने बर्‍याच वेळा त्या सिन मध्ये व्यत्यय आणला होता, पण कट बोलल्यानंतरही रणबीर थांबला नाही. पण थोड्या वेळाने त्याला त्याची चूक समजली होती. शूटिंग होणारा हा चित्रपट होता ये जवानी है दिवानी. या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त दीपिका पादुकोण आणि कल्की कोचलीन देखील मुख्य भूमिकेत होते.

बोल्ड सीन दरम्यान रणबीर कपूरच झाला होता ‘बोल्ड’. हा सीन चालू होता तेव्हा एव्हलिन शर्माने शॉर्ट्स घातलेली होती आणि अभिनेत्याला तीचे पायाला स्पर्श करावे लागले होते. रणबीरने अभिनेत्रीच्या पायाला स्पर्श करण्यास सुरवात केली, हे बोल्ड सीन करताना तो इतका कंट्रोल च्या बाहेर गेला की कट बोलल्यानंतर ही तो सीनमध्येच मग्न राहिला होता.

ये जवानी है दिवानी, ही फिल्म 2012 मध्ये आलेली होती. ये जवानी है दिवानी चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले होते. रणबीर आणि अयान खूप चांगले मित्र आहेत. या चित्रपटात दीपिका, कल्की, आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर यांच्यासह अनेक सीतारे दिसले.

हा चित्रपट विशेष असल्यामुळे रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या नात्यातील किस्से सर्वत्र चर्चेचा भाग बनला होता. दोघेही त्यांच्या प्रेमसंबंधासंदर्भात माध्यमांमधून चर्चा करत असत. हा चित्रपट येईपर्यंत दोघे एकमेकांपासून विभक्त झाले होते. ब्रेकअपनंतर रणबीर दीपिका पहिल्यांदा ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात दिसले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *