सोबत ‘एक’ रात्र घालविण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली एक करोड रुपयांची ऑफर …..

सोबत ‘एक’ रात्र घालविण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली एक करोड रुपयांची ऑफर …..

सध्या सोशल मीडियाचे युग असल्यामुळे सर्व कलाकार देखील सोशल मीडियाचा वापर आवर्जून करतात. त्यामुळे ते कलाकार आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतात आणि त्यांना आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून नवनवीन अपडेट्स देत असतात. त्याचबरोबर ते आपले काही फोटोज व्हिडिओ किंवा चित्रपटाचे ट्रेलर वगैरे ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

पण अनेक वेळा आपले फोटो वगैरे शेअर करताना अभिनेत्री ना काही गोष्टींमुळे वादाला सामोरे जावे लागते काही मूर्ख लोक बोलत असेल तर कमेंट करत असतात. दरम्यान असाच एक किस्सा आज आपण बघणार आहोत.

बॉलिवूडप्रमाणेच दक्षिण इंडस्ट्रीमध्येही टॉप क्लास कलाकार आहेत. फक्त बॉलिवूडच नाही, तर दक्षिणच्या अनेक अभिनेत्री इतक्या सुंदर आणि धाडसी आहेत की त्यांना पाहिल्यावर लोकांचे डोळे टिपतात. साक्षी चौधरी ही दक्षिणेच्या अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे.

तेलगू अभिनेत्री साक्षी चौधरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर साक्षी ट्रोलर च्या निशाण्यावर आली. त्यांनी साक्षीच्या या व्हिडिओवर घाणेरड्या कमेंट करण्यास सुरुवात केली.

या दरम्यान एका व्यक्तीने साक्षीला एका रात्रीसाठी एक कोटी ऑफर दिली होती. यावर साक्षीने त्याला योग्य उत्तर दिले. साक्षी ही एकमेव अभिनेत्री नाही जिच्याशी अशी घटना घडली. यापूर्वी अभिनेत्री-मॉडेल सोफिया हयातसोबत असे कृत्य दोनदा घडले होते.

यावर अभिनेत्री साक्षीने उत्तर दिले की,”हे लोक खूप अज्ञात आहेत. त्यांना समजले पाहिजे की मी विक्री करण्यायोग्य वस्तू नाही. ‘मी फक्त एक दिसणारी गोष्ट आहे.’

साक्षीने स्वतः तिच्या ट्विटरवर खुलासा केला आहे की सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे तिला एक रात्र घालवण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या ऑफर आली होती.

NEWS UPDATE

One thought on “सोबत ‘एक’ रात्र घालविण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली एक करोड रुपयांची ऑफर …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *