जेव्हा बंद खोलीत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला किस करताना अमिताभ यांनी पकडलं होत रंगेहाथ, 30 वर्षांनी मोठ्या व्यक्तीला करत होती किस, अभिनेत्रीच नाव वाचून चकित व्हाल

हल्ली बॉलिवूड चित्रपटांमध्ये किस आणि इंटिमेट सीन्स चाहत्यांसाठी एक ट्रेंड झाले आहेत, जर कोणत्याही चित्रपटात एक किस सीन नसतील तर ते चित्रपट निरुपयोगी मानले जातात. अशाप्रकारे, नवीन युगातील तारकां स्वत: मनाची तयारी करतात की चित्रपट कोणताही असो, त्यांना एक किंवा अनेक किस सीन द्यावेच लागतील आणि हे पाहता या बॉलीवूड अभिनेत्रींनी किस सीन न टाळाता अभिनय केला तर, चाहते लोक त्यास पसंती देत नाही.
गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि इथे काही गोष्टी पूर्णपणे सक्तीच्या केल्या गेल्या आहेत. बर्याच गोष्टींमध्ये ते शॉर्ट साईज कपडे असोत किंवा कोणतेही हॉट दृश्य, या सर्वांना अगदी मनमोकळे पणाने सीन द्यावे लागतात. या सर्व गोष्टींवर इंडस्ट्रीच्या या अभिनेत्रींचा कोणताही आक्षेप नसतो.
कोणताही सीन करण्यापूर्वी अनेकदा सराव केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच एक अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीस २ तास सलग किसिंग सीनचा सराव केला, ज्याचा तिला अजूनही पश्चाताप आहे. चला तर मग त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तीने प्रथमच बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.
कतरिना कैफने 2003 मध्ये बूम या चित्रपटाने आपल्या करियरची सुरुवात केली होती. हा बी ग्रेड चित्रपट होता. या चित्रपटात कतरिना कैफ व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर महान कलाकार उपस्थित होते. बातमीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत कतरिना कैफ गुलशन ग्रोव्हरसोबत किसिंग सीन करण्यास अस्वस्थ झाली होती.
यामुळेच कतरिना कैफने गुलशन ग्रोव्हरबरोबर सलग 2 तास बंद खोलीत या सीनचा सराव केला होता. आपल्या एका मुलाखतीत तीने तसा खुलासा केलाय.
याचा तिला अजूनही पश्चाताप आहे. आज बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीं सोबत कॅटरिना कैफची तुलना केली जाते. सलमान खानबरोबर तीची जोडी लोकांच्या चांगलीच पसंतिची आहे.