गर्भवती असूनही ‘या’ हॉट अभिनेत्रीला, बेदम मारहाण करत होता तीचा पती, कारण वाचून चकित व्हाल…

लग्नाच्या बंधनात अडकल्यांनतर प्रत्येक मुलीची ही इच्छा असते की तीने लवकरात लवकर आई बनावे म्हणून. लग्नानंतर आई होणे आणि चांगले आयुष्य जगणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे. लग्नापूर्वी प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की जेव्हा तिचे लग्न होईल तेव्हा तिला एक चांगला प्रेमळ नवरा मिळावा आणि तिच्या सासरच्यांनी तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करावे.
अश्या बर्याच मुली आहेत की त्यांची मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे. परंतु अशा काही मुली आहेत ज्यांची मंनातली इच्छा पूर्ण झाली नाही. आज आपण अश्या अभिनेत्री बद्धल बघणार आहोत की जीचे लग्नापूर्वीचे बघितलेले स्वप्न खोटे ठरले. दोन दोन लग्नानंतरही जीला संसारात आनंद मिळाला नाही तसेच गर्भवती असूनही तिच्या पतीने तीला बेदम मारहाण केली आहे.
पतीच्या अशाच हरकतींमुळे चाहत खन्नाचां घटस्फोट झाला आणि आज ती आपले आयुष्य अत्यंत आनंदाने जगत आहे. चाहत खन्नाने आपल्या अभिनय कारकीर्दीत आतापर्यंत अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे. चहात खन्नाचा चित्रपट थँक यू नक्कीच सर्वांनी पाहिला असेल. या चित्रपटात अक्षय कुमार आणि बॉबी देओल चाहत खन्नासोबत मुख्य भूमिकेत होते.
एका मुलाखतीदरम्यान चाहत खन्नाने आपल्या पतीविषयी खुलासा केला होता की, तिचा नवरा आणि त्याचे कुटुंबिय खूप संशयी असायचे आणि या तिच्यावर खूप संशय घेत असत. त्यामुळे तिचा नवरा फरहान मिर्झा तिला वारंवार मारहाण करायचा.
गरोदरपणातही तिचा नवरा तिला खूप मारहाण करत असत. ती नेहमी एका खोलीत बंद असायची असेही तीने सांगितले. या हरकतीमुळे चाहत खन्ना हिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि आज ती अतिशय आनंदाने जगत आहेत.