बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्रींनी कोणत्याच चित्रपटात दिले नाही कि-सिंग सीन, पहा नंबर ‘4’ च्या अभिनेत्रीला आहे कि-स करण्याची ऍ-लर्जी…

80 आणि 90 च्या दशकापासून आज बॉलिवूड चित्रपटांमध्ये इं*टीमेट सीन आणि अ*श्लील कंटेंट खूप सामान्य झाली आहे. एक काळ असा होता की अभिनेता अभिनेत्री यांचेतील कि*सींग शूट बघायची वेळ यायची तेव्हा चुं*बन घेताना अचानक कॅमेरासमोर मध्येच फुल बघायला मिळायचे पण आज जग बदलले आहे.
आज बॉलिवूडमध्ये असे दृश्य खुलेपणाने चित्रित केले जातात. पण आज आम्ही तुम्हाला त्या 5 बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी आजची आधुनिक अभिनेत्री असूनही चुं*बन देणारी दृश्ये देण्यास नेहमीच टाळते.
3. हंसिका मोटवानी :- दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी हंसिका मोटवानी ही एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने दक्षिणेत खळबळ उडवली आहे. तिने दक्षिणेच्या फिल्म इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. अभिनयाची कला दाखऊन तिने चाहत्यांचे मन जिंकले आहे. इतकी सुंदर असून देखील हंसिका या अभिनेत्रीने आजपर्यंत एकही चित्रपटात कि*सिंग सीन दिलेले नाही.
4. तमन्ना भाटिया :- बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना देखील तिच्या चित्रपटात कि*सिंग सीन कधीच करत नाही, तमन्नाने अद्याप तिच्या कोणत्याही चित्रपटात कि*सिंग सीन दिलेला नाही किंवा ती तिच्या आगामी चित्रपटांमध्ये कि*सिंग सीन करणार नाही. कि*सिंग सीन किंवा इं*टीमेट सीन न देण्याच्या अटीवरच ती चित्रपट साईन करते. असे म्हणतात की तमन्ना या अभिनेत्रीला कि*स करण्याची अॅलर्जी आहेत.
5.असिन :- गजनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन ही देखील साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आहे. तिचा पहिल्या सुपरहिट चित्रपट ‘गजनी’ मध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करून ती त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाली. चित्रपटातून पदार्पण करणारा असिन कि*सिंग सीन देण्याचे टाळते.आपल्या कोणत्याही चित्रपटात तिने कि*सींग सीन दिले नाहीत.