एक-दोन नाही तर, ‘या’ ६ अभिनेत्रींसोबत होते अजय देवगणचे अ’फेयर, ‘या’ अभिनेत्रीसोबत तर हॉटेलच्या रुममध्ये काजोलनेच प’कडले होते रं’गेहाथ..

एक-दोन नाही तर, ‘या’ ६ अभिनेत्रींसोबत होते अजय देवगणचे अ’फेयर, ‘या’ अभिनेत्रीसोबत तर हॉटेलच्या रुममध्ये काजोलनेच प’कडले होते रं’गेहाथ..

बॉलीवूडमध्ये खान किंवा खानदान असेल तरच तुम्ही टिकू शकता, आणि आपली ओळख निर्माण करू शकता, असं अनेकवेळा बोललं जात. याला खूप कमी स्टार्स अपवाद आहेत. ज्यांनी कोणताही मोठा बॅकग्राउंड नसताना आपली वेगळी ओळख बनवली. केवळ आपला अभिनय आणि आपले कौशल्य यावर, बॉलीवूडमध्ये आपली ओळखच नाही बनवली.

तर, आज बॉलीवूडमधल्या सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहेत. यामध्ये खूप कमी कलाकारांचे नाव घेतले जाते. त्यापैकी एक आहे, बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण. अजय देवगण,कायमच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बॉलीवूड आणि त्याच क्षेत्राशी निगडित लोकांमध्ये ओळखला जातो.

२. मनीषा कोईराला :- मनीषा कोईरालाने जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा, सगळीकडेच तिच्या निरागस लूक आणि सुंदरतेचा चर्चा रंगल्या होत्या. अनेकांना तिने आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये, स्वतःकडे आकर्षित केले होते आणि त्यापैकीच एका होता अजय देवगण.

मधल्या काळात, अजय देवगण आणि मनीषा कोईरालाच्या नात्याच्या चर्चाना चांगलेच उधाण आले होते. कच्चे धागे, कम्पनी. मेहबुबा यासारख्या हिट सिनेमामध्ये त्या दोघांनी सोबत काम केले होते. असं सांगितलं जात की, कच्चे धागे या सिनेमाच्या वेळी, मनीषा आणि अजय एकाच रूममध्ये राहत होते.

३. रविना टंडन :- दिलवाले या सिनेमाने, अक्षरशः अनेकांना वेड लावले होते. त्यावेळी, अजय आणि रविनाच्या जोडीला लोकांनी, डोक्यावरच उचलून घेतले होते. त्यादोघांच्या नात्याच्या जितक्या चर्चा रंगल्या, तेवढ्याच रवीनाच्या, अजयसाठी असलेल्या प्रेमाच्या देखील रंगल्या होत्या. काही मीडिया रिपोर्टनुसार, रविना अजयच्या प्रे’मात इतकी वे’डी झाली होती की, तिने आ’त्मह’त्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.

४. कंगना रनौत :- वन्स अपॉन या टाईम इन मुंबई या सिनेमामध्ये, अजय आणि कंगना यादोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडली होती. त्यादोघांची, केमिस्ट्री चांगलीच हिट ठरली. मात्र हळूहळू त्यादोघांच्या अफे’अरच्या चर्चा देखील सुरु झाल्या.

एका मीडिया रिपोर्टनुसार, रास्कलस या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी, काजोलने अजय आणि कंगना दोघांना हॉटेलच्या रूममध्ये रं’गेहाथ प’कडले होते. त्यावेळीही काजोलने, कंगनाची चांगलाच समाचार घेतला होता. घर फोडणारी, निर्लज्ज बाई म्हणत काजोलने हॉटेलच्या कॅफेटेरियामध्ये कंगनाचा पाणउतारा केला होता.

५. काजल अग्रवाल :- साऊथच्या सिनेमामध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी काजल अग्रवाल, कायमच बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी शोधात होती. सिंघम मधून तिला ती संधी मिळाली. मात्र असं बोललं जात की, त्यावेळी ती अजयच्या प्रे’मात पड’ली. त्यामुळे, तिने सिंघम सिनेमानंतर बॉलीवूडमध्ये फारस काम केलं नाही.

६. इलियाना डिक्रूज :- इलियाना आणि अजयची जोडी अनेक बॉलीवूड सिनेमामध्ये बघायला मिळाली. मात्र, जशी त्यांची जोडी हिट ठरली तशा त्यांच्या अ’फेअरच्या चर्चा देखील जबरदस्त रंगल्या होत्या. तान्हजी सिनेमामध्ये, सर्वात पाहिले इलियानाची निवड झाली होती. मात्र तिच्या आणि अजयच्या नात्याची शंका आल्यामुळेच तिला या सिनेमामधून बाहेर काढण्यात आले असं सांगितलं जात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *