वयाने मोठ्या असलेल्या ‘या’ पाच अभिनेत्र्या दिसतात वीस वर्षाच्या, आजही देतात तरुण अभिनेत्रींना टक्कर, चार नंबरची अभिनेत्री दिसते 18 वर्षाची

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की यामध्ये तुमचे वय खूप प्रभाव पाडणारे असते. अभिनेत्रींच्या बाबतीत तर हा नियम फार मोठ्या प्रमाणात आहे. याउलट अभिनेत्यांना हा नियम लागू होत नाही. अभिनेते लग्न करून चित्रपटात काम करू शकतात.
मात्र, अभिनेत्रींच्या बाबतीत असे काही होत नाही. लग्न झाल्यानंतर त्यांचे करिअर अर्ध्यावरच सुटते..बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांनी लग्नानंतर देखील आपले करियर सुरू ठेवले आहे. तर काही अभिनेत्री या व्यवसायात आपले नशीब आजमावत आहेत.