प्रियंका चोपडाच्या बेडरूम मध्ये अर्ध्या रात्री रंगेहाथ पकडलं होत ‘या’ अभिनेत्याला, एका सँडविच वरून तुटली होती प्रेमकहाणी…

प्रियंका चोपडाच्या बेडरूम मध्ये अर्ध्या रात्री रंगेहाथ पकडलं होत ‘या’ अभिनेत्याला, एका सँडविच वरून तुटली होती प्रेमकहाणी…

25 जानेवारी 2011 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयकर अधिकाऱ्याच्या पथकाने प्रियंका चोप्राच्या वर्सोवा येथील राहत्या घरी येऊन फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, बाहेर कोणीतरी आले असेल याचा अंदाज करून प्रियांका चोप्राच्या घरात आलेला एक अभिनेता दार उघडण्यास पुढे आला. त्यावेळी त्या अभिनेत्याने टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत दरवाजा उघडला.

ती परिस्थिती बघून त्या अधिकाऱ्यांना मनोमनी असे वाटलं की त्यांनी चुकीच्या दाराला तर नाही ना ठोठावले आहे. त्या अधिकाऱ्यांनी मनात शंका घेऊन अधिक माहिती करून घेण्याचा विचार केला. जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी एक शंका म्हणून खात्री करून घेण्यासाठी त्या अभिनेत्याला प्रियंका चोप्रा बद्धल विचारले तेव्हा तो अभिनेता आतमध्ये धावत जाऊन बेडरूममध्ये शिरला.

विशाल भारद्वाजच्या ‘कमिने’ या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान प्रियांका आणि शाहिद यांची भेट झाली होती. शाहिद आणि करीनाचा त्या दिवसांत नुकताच ब्रेकअप झाला होता आणि ते त्यांच्या तुटलेल्या हृदयासाठी मलम शोधत होते. इकडे स्वभावाने रोमँटिक प्रियंका चोप्राने शाहिदला सिंगल पाहून लगेच ती त्याला चीपकली. दोघांमधील प्रेमाच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली. परंतु मुलाखती दरम्यान प्रियांकाने त्यांचे नातेसंबंध स्वीकारले नाही.

प्रियंकाच्या मैत्रीमध्ये करीनाचे नावाने शोक करत शाहिदसाठी प्रियंकाच्या बेडरूमचे दार कधी उघडले हे कोणालाच माहिती नव्हते. असे म्हटले जाते की शाहिद आणि प्रियांकाने गोव्यामध्ये एंगेजमेंटही केली होती आणि लवकरच ते लग्न करण्यास आतुर पण झाले होते. पण लवकरच त्यांच्या ब्रेकअपची बातमीही आली.

त्यांचे नाते का तुटले ?

शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा यापूर्वी एकाच इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहत असत. जेव्हा जेव्हा त्यांना एकमेकांना भेटायचे तेव्हा ते एकमेकांच्या घरी पोहोचत असत. एक दिवस प्रियंका अचानक शाहिदला काहीही न सांगता शाहिदच्या फ्लॅटवर पोहोचली, तेव्हा प्रियंकाने पाहिले की शाहिद नॉन-वेज सँडविच खात होता. या सँडविच बद्दल दोघांमध्ये वादविवाद झाला होता. कारण प्रियांकाला कोणतीही कल्पना न देता शहीद एकटाच सँडविच खात बसला होता आणि मग त्यांचे मध्ये जोरदार भांडण सुरू झाले.

प्रियांकाला त्यावेळी अशी अपेक्षा होती की शहीद ने तिला सँडविच खायला आमंत्रित करायला हवे होते. परंतु शहीद तीचा विचार न करता एकटाच सँडविच वर ताव मारत असताना बघितलेवर प्रियांकाचा पारा चढला. शाहिदला प्रियांकाच्या या वर्चस्व नेचरचा इतका राग आला होता की त्याने हळूहळू प्रियांकापासून स्वत: ला वेगळं केलं आणि एक दिवस दोघांचं नातं कायमचं तुटलं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.