‘या’ एका चित्रपटामुळे सलमान आणि सुशांत मध्ये झाला होता वाद ! त्यानंतर सुशांतकडून काढून घेतले ७ चित्रपट

‘या’ एका चित्रपटामुळे सलमान आणि सुशांत मध्ये झाला होता वाद ! त्यानंतर सुशांतकडून काढून घेतले ७ चित्रपट

बॉलीवूडमध्ये कोणी कोणाचा मित्र कोणी कोणाचा शत्रू नसतो. असेच काहीसे राजकारणा सारखे समीकरण गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये काही लोकांचे चालते, असा देखील आता ट्रेड पडत आहे.

पूर्वीच्या काळी असे काहीही पाहायला मिळत नव्हते. ज्याच्यामध्ये अभिनय क्षमता आहे तो मोठा कलाकार व्हायचा. मात्र, गेल्या काही दिवसात बॉलिवूडमध्ये काही ठराविक लोक ही इंडस्ट्री चालवत असल्याचे समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपले जीवन सं*पव*ले. त्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे.

तो नै*रा*श्या*च्या गर्तेत होता का हेदेखील तपासण्यात येत आहेत‌. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी सुशांत गेला त्या दिवशी त्याच्या फ्लॅटमध्ये जोरदार पार्टी रंगली होती‌. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही‌. पोलीस त्या अंगाने देखील तपास करताहेत. व्यावसायिक स्पर्धेतूनच त्याने आपले जीवन संपवले का याबाबतही नवीन नवीन माहिती समोर येत आहे.

तो गेल्या काही दिवसांपासून नै*रा*श्या*त होता, असेही सांगण्यात येत आहे. त्याच्यावर याबाबतचे उपचार देखील सुरू होते. मात्र, तो ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्याने गो*ळ्या देखील घेतल्या नव्हत्या असे देखील समोर आले आहे. आपले जीवन संप*वाय*च्या काही तास आधी त्याने दोघांना फोन केला होता. मात्र, त्यांनी तो फोन उचलला नाही. कदाचित त्यांनी फोन उचलला असता तर त्याचा जीव वाचला असता असेही सांगण्यात येत आहे‌.

आता नवीनच एक माहिती समोर येत आहे‌. अभिनेता सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूत त्याचे अजिबात जमत नव्हते असे देखील समोर येत आहे‌. म्हणजे की सलमान खानचे जो बॉलिवूडमध्ये ऐकत नाही त्याला तो बरबाद करून टाकतो, असे देखील सांगण्यात येत आहे.

एका बातमीनुसार सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये करण जोहरच्या ‘ड्राईव्ह’ या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. 2019 मध्ये हा चित्रपट आला होता या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसची भूमिका होती. तिच्यासह अनेक जण या चित्रपटात होते मात्र सलमान खान याला या चित्रपटात आपल्या ओळखीच्याला कोणालातरी लॉन्च करायचे होते.

मात्र, असे झाले नाही. हा चित्रपट सुशांत सिंह राजपूत याला मिळाला. मात्र, नंतर कटाने हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न करता नेट फिक्सल वर प्रदर्शित झाला. त्यानंतर सलमान सुशांत कडे असलेले मोठे सहा चित्रपट देखील काढून घेण्यास निर्मात्यांवर दबाव टाकल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे देखील तो गेल्या काही दिवसापासून नैराश्यात होता असे देखील सांगण्यात येत आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या धर्मा प्रोडक्शन, नाडियादवाला, सलमान खान फिल्म यांचा बोलबाला चालतो. हे लोक कुणाला चित्रपटात घ्यायचे ठरवतात. तेच लोक बॉलिवूडमधून चित्रपटात येत असल्याचे दिसत आहे. आता पोलिस या दृष्टीने तपास करतात का ते पाहावे लागेल….

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *