तीन बॉयफ्रेंड सोबत रिलेशन मध्ये राहिल्यानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने 2 मुलींच्या बापासोबत केले लग्न, नाव ऐकुन चकित व्हाल…

तीन बॉयफ्रेंड सोबत रिलेशन मध्ये राहिल्यानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने 2 मुलींच्या बापासोबत केले लग्न, नाव ऐकुन चकित व्हाल…

आपण दररोज बॉलीवूड विषयी काही ना काही ऐकतच असतो. बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यावर खूप चर्चादेखील केली जाते. या चर्चेचा विषय ही काही कॉमनच असतात. जसे की अफेअर, घटस्पोट, प्रेम इत्यादी. बॉलीवूड मध्ये हे घडणे अगदी सहाजीकच होऊन गेली आहे. बॉलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्रींना या विषयी काहीच वाटत नाही.

बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री असो प्रेम प्रकरणे, अफेअर, लग्न, घटस्पोट हे सर्व प्रकार सुरूच असतात. कुठलाही अभिनेता किंवा अभिनेत्री घटस्पोट घेताना मागेपुढे पहात नाही. अभिनेता किंवा अभिनेत्री समोरच्यावर प्रेम करताना किंवा लग्न करताना वय, धर्म, समोरच्याचे किती लग्न झाले आहेत या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही.

नेहाने सांगितले की ती लग्नाच्या अगोदर तीन मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु या तीन मुलांसोबत माझे खूप दिवसापर्यंत नाते टिकले नाही असे नेहाने सांगितले. नेहाने हे देखील सांगितले की माझे मिस्टर शार्दुल सिंह हे अगोदरपासूनच विवाहित आहेत त्यांनी मला याबद्दल अगोदरच खुलासा देखील केला होता. या विषयी मला काही काही हरकत नाही असे नेहा सांगते.

नेहाने हे देखील सांगितले की शार्दुल ला अगोदरपासूनच दोन क्युट मुली देखील आहेत. नेहा दिसायला खूपच सुंदर आणि हॉट आहे. तिने 5 जानेवारीला पुण्यामध्ये खूपच धूमधडाक्यात आपले लग्न केले होते. त्या फोटो वरून असे समजते की नेहा लग्नाच्या दिवशी खूपच आनंदी होती. नेहाने आपल्या लग्नामध्ये पिंक कलरचा ड्रेस घातला होता.

नेहा सोशल मीडियावर देखील खूपच ऍक्टिव्ह असते. तिचे सुंदर फोटोज आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत खूप मोठे नाव कमावले असले तरी अनेक मराठी चित्रपटात देखील तिने काम केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.