‘या’ मराठमोळ्या व्यक्तीमुळेच श्रीदेवी नेहमीच दिसत होती सुंदर, नाव वाचून विश्वास बसणार नाही…

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी, ज्यांनी आपल्या उत्तम अभिनयाने सिनेमॅटोग्राफरच्या हृदयावर राज्य केले, ती आता आपल्यात नाही. हृदयविकाराच्या कारणामुळे दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृ*त्यू झाला. पण तिच्या फिटनेसची काळजी घेणारी श्रीदेवी बघायला खूप फिट होती. जेव्हा ती तिचा पती बोनी कपूरसोबत नाचत होती तेव्हा तिचा शेवटचा व्हिडिओ पण तेच दाखवतो की वय होऊनही श्रीदेवी सुंदर आणि फिट दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये नेहमीच सुंदर आणि फिट दिसणारी ही अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. अंबानीच्या खासगी विमानातून त्यांचे पार्थिव दुबईला रवाना झाले होते. त्यांच्या निधनानंतर बर्याच उलटसुलट बातम्या समोर येत होत्या. श्रीदेवीच्या मृत्यूमागील कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात होते, परंतु आता श्रीदेवीचा मृ*त्यू हृदयविकारामुळे नव्हे तर इतर काही कारणांमुळे झाल्याची बातम्याही सुत्रांकडून ऐकायला मिळाल्या होत्या.
श्रीदेवी ही मुळातच सुंदर होती. परंतु तीचे ते सुंदर रूप अधिक मोहक करण्यात काही मराठमोळे सहकारी देखील कारणीभूत होते. होय श्रीदेवी ला अधिक सुंदर बनविण्यात एका मराठी माणसाचा हाथ होता. की जो नेहमी श्रीदेवी ला सुंदर आणि मोहक बनवत होता.
श्रीदेवी सोबत अशाच एका कालाकाराला काम करायला मिळालं होते. तो कलाकार खुद्द मराठमोळा होता. सुमारे 8 वर्ष त्याला श्रीदेवी सोबत काम करायची संधी मिळाली होती. तो होता एक मराठमोळा तरूण सुभाष शिंदे.
सुभाष शिंदे सतत श्रीदेवी सोबत राहायचा. सुभाषला देखील श्रीदेवीने अगदी जवळ केले होते. सुभाष वर श्रीदेवी चां खूप विश्वास होता. सुभाष शिवाय श्रीदेवी सुंदर दिसणे अश्यक्य होते. सुभाष हे श्रीदेवी यांचे मेकअप आर्टिस्ट होते. दुबईत झालेल्या लग्नाच्या वेळी देखील श्रीदेवीने सुभाष कडूनच मेकअप करून घेतला होता.
चित्रपट असो, पार्टी असो, किंवा फॅमिली फंक्शन असो सुभाष हेच श्रीदेवी यांचा मेकअप करत असतं. श्रीदेवी च्या प्रसिद्ध झालेल्या ‘पुली’ आणि ‘मॉम’ या चित्रपटांसाठी सुभाष शिंदेनेच श्रीदेवी यांचा मेकअप केला होता. मेकअप करणे श्रीदेवी यांना फार आवडायचे म्हणूनच अगदी अंत्यसंस्कारा आधी त्यांचा खास मेकअप करण्यात आला होता.
श्रीदेवी यांच्या अंत्यविधी ची व्यवस्था कशी असेल याचीही काळजी घेण्यात आली होती. त्यावेळी श्रीदेवी च्या सर्व आवडत्या गोष्टी भारी दिमाखात सजवण्यात आल्या होत्या. श्रीदेवी यांना फुलांमध्ये सफेद मोगरा आवडत असे हे सुभाष ला माहीत होते. त्या फुलांनी संपूर्ण हॉल सजवण्यात आला होता. असा हा मराठ मोळ्या सुभाष शिंदे ने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मोलाचे काम करून श्रीदेवी यांना नेहमीच सुंदर बनवत आणले होते.